मिनिट्रेनची शटल सेवा आज बंद कर्जत : बातमीदार पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सोमवारी (दि. 20) दुपारी चार तास नॅरोगेज मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेच्या मेंटेनन्स विभागाने दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक मागितला होता. मिनिट्रेनच्या नेरळ-माथेरातन या मार्गावरील अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या मार्गावर हा ब्लॉक …
Read More »Monthly Archives: May 2019
महाड तालुक्यात पाणी चोरी
वीटभट्टी आणि टँकरमाफीयांचा डल्ला; लघु पाटबंधारे विभाग वाहनाविना हतबल महाड : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाला थांगपत्ता लागू न देता महाड तालुक्यात विविध कारणासाठी लागणारे पाणी खुलेआम नद्यांमधून उचलले जात आहे. लघु पाटबंधारे विभागाकडील वाहन सुविधेचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पाणी चोरट्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या …
Read More »माथेरान घाट झालाय सुरक्षित आणि आधुनिक
पर्यटनासाठी महत्वाचा असलेले रस्ते शासन सुधारू शकत नसल्याचे चित्र आहे. पर्यटनाचा तालुका म्हणून आपली ओळख सांगणारा कर्जत तालुक्यातील रस्ते ही आर्थिक जीवनवाहिनी असताना देखील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र माथेरान या जगाच्या पाठीवर वेगळेपण सांगणारे पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता नव्याने मजबूत केला आहे, पण रस्त्याचा पृष्ठभाग मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा …
Read More »नजर मान्सूनच्या वाटचालीवर
मान्सूनचा हा प्रवास अत्यंत देखणा, नयनमनोहर असून या प्रवासाची गाथा अॅलेक्झांडर फ्रेटर नामक लेखकाने ‘चेझिंग द मान्सून’ नावाच्या पुस्तकातून अत्यंत सुंदर रीतीने शब्दबद्ध केली आहे. अर्थात आजच्या घडीला आपल्याला त्याच्या या प्रवासाचा मजा घेण्यापेक्षाही अवघ्या राज्याची तहान भागवण्यासाठी त्याने लवकरात लवकर आगमन करावे याची चिंता अधिक भेडसावते आहे. मान्सून अंदमानात …
Read More »चहा ‘तो’ की ‘ती’?
‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या …
Read More »सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीचे तीन तेरा
खोपोली/खालापूर ः प्रतिनिधी खोपोली-पाली आणि खोपोली अलिबाग, पेण मार्ग जेथे एकत्र मिळतात त्या खालापुरातील पाली फाट्यावर शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहने वाहतूक कोंडी टाळून पाली मार्गावर जाण्यासाठी ताकई ढेकू औद्योगिक वसाहतमार्गे ठाणे न्हावे गावावरून जात असता या मार्गावरही वाहनांची वर्दळ झाल्याने हा मार्गही …
Read More »सकारात्मक मानसिकतेवर भर
लोकसभा 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आटोपले असून एकूण परिणाम घोषित होण्यास काही दिवसांचाच अवधी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध इतर जवळजवळ सर्व पक्ष असे हे विषम युद्ध आहे. भाजप सत्तेवर येणारच असेल तर मोदींऐवजी दुसरा कोणीतरी मऊ भाजपवाला पंतप्रधान व्हावा म्हणूंनही हितसंबंधी शक्तींकडून फासे टाकण्यास सुरवात …
Read More »उमेदवारांच्या मताधिक्यावरून मावळात पैजा
मावळ : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 59 टक्के मतदान झाले आहे. झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोण, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेणार अशा चर्चेचे गुर्हाळ सध्या परिारात सुरू आहे. केवळ चर्चाच नाही, तर मावळ तालुक्यात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की आघाडीचे पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला …
Read More »‘इस्रो’ करणार शुक्राची वारी भारत ठरणार जगात भारी!
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पुढील 10 वर्षांत सात अंतराळ मोहिमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातील एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित …
Read More »लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज रणसंग्राम
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशभरातील 59 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. गेल्या सहा टप्प्यांतील निवडणूक प्रचारामुळे उडालेला धुरळा आता शमला आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी जय्यत तयारी केली आहे. या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यात बिहार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper