दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट वर्ल्ड कप 2019ला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षिसे जाहीर केली आहेत. आयसीसीने ठरवलेल्या बक्षिसामुळे वर्ल्ड कप जिंकणारी आणि उपविजेता टीम मालामाल होणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या टीमला 40 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. 40 लाख अमेरिकन …
Read More »Monthly Archives: May 2019
सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये योग वासंतिक शिबिर
खारघर : रामप्रहर वृत्त : येथील सरस्वती तंत्रनिकेतन महाविद्यालयात एक महिन्याचे योग वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सर यांनी केले. शिबिराला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे सरांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे काय महत्त्व आहे हे सांगितले. ‘सुखी जीवनाचा …
Read More »जेएनपीटी जेट्टीवर अपघातातील चालकाचा मृतदेह सापडला
उरण : बातमीदार : जेएनपीटी बंदराच्या जेट्टीवर बधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालकासह खोल समद्रात बुडाला होता. त्याचा मृतदेह आज शुक्रवारी दुपारनंतर काढण्यात यश आले. या अपघातानंतर जेएनपीटी बंदराकडे समुद्रातून काढण्यासाठीची कोणतीही सुविधा नसल्याने दुसर्या दिवशी बुधवारी नेव्हीच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही दीड दिवसांच्या अथांग प्रयत्नानंतर …
Read More »उरण येथे गौतम बुद्ध यांची 2563वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी
उरण : वार्ताहर : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 843 संलग्न माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने दिनांक 18 मे 2019 रोजी उरण बौद्धवाडी येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2563 वी जयंती महोत्सव बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. शाखेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी …
Read More »गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेकडून 166 विशेष गाड्या सोडणार
पनवेल, कामोठे : प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण चार महिने आगोदरच फुल्ल होऊन या गाड्यांची प्रतीक्षा यादी पाचशेच्याही पुढे गेली. 29 आणि 30 ऑगस्टच्या मेल-एक्स्प्रेस फुल्ल झाल्यामुळे आता कोकणात जाणार्यांसाठी यंदा 166 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यांचे आरक्षण 25 मेपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी …
Read More »परळीत डंपर पेटला, क्लिनर होरपळला
पाली : सुधागड तालुक्यातील परळीत विज वाहिनीला चिकटल्यामुळे डंपर पेटल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. त्यात डंपरचा क्लिनर गंभीररित्या भाजला असून, त्यास तातडीने खोपोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाली येथून खडी भरलेला डंपर शुक्रवारी सकाळी 10वाजताच्या सुमारास परळी येथील मोनिका कंस्ट्रक्शन येथे आला होता. खडी खाली करण्यासाठी डंपरचा पाठीमागील …
Read More »वैशाख पौर्णिमेनिमित्त नेरळमध्ये हनुमान उत्सव
कर्जत : नेरळ गावात अनेक दशकापासून वैशाख पौर्णिमेनिमित्त हनुमान उत्सव आयोजित केला जातो. पूर्वी त्यानिमित्त नेरळ गावात यात्रा भरविली जायची. दरम्यान, शनिवारी (दि. 18) हनुमान उत्सवानिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. नेरळ गावातील कुंभार आळीत मारुती मंदिर आहे, तेथे वैशाख पौर्णिमेनिमित्त उत्सव आयोजित केला होता. आजचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान …
Read More »पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तीन लाखांचा ऐवज लंपास
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील श्रीराम अपार्टमेंट बल्लाळेश्वर नगर येथील एका घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. व सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल तीन लाख किमतीचा ऐवज लंपास केला. या वेळी अन्य काही घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पोलीस …
Read More »नागोठणे वन खात्याकडून बांधकाम उद्ध्वस्त
जागा आपलीच असल्याचा परस्परांकडून दावा नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 16) नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून वन खात्याने बांधकाम तोडून …
Read More »मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली
महाड शहरात पाणी तुंबण्याचा धोका; रोगराई वाढण्याची शक्यता महाड : प्रतिनिधी महाड शहरातली मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी जर नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाही, तर शहरात पावसाचे पाणी तुंबून रोगराईचा धोका वाढणार आहे. पावसाळ्यापुर्वी शहरांतील नाले, गटारे व अन्य सफाईची कामे स्थानिक प्रशासन म्हणून नगरपालिकेकडून करण्यात येतात. महाड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper