Breaking News

Monthly Archives: May 2019

17 वर्षीय तरुणीचे अपहरण

पनवेल : आजीकडे राहण्यास आलेल्या 17 वर्षीय एका तरुणीचे अपहरण अज्ञात इसमाने केल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 17 वर्षीय सीमा शकील आरजू ही मूळ रा. खैरापाडा, बोईसर ही तिची आजी जानकी हिच्या सुकापूर जरीमरी मंदिराजवळील घरी आली होती. तेथे आली असताना अज्ञाताने तिचे अपहरण केले आहे. तिचा …

Read More »

पिरवाडी येथील मांगीन देवी उत्सव

उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस 4 किमी असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर असलेल्या मांगीन देवीचा उत्सव व सत्यनारायण महापूजा शनिवारी (दि. 18) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक मांगीन देवी ग्रामस्थ मंडळ पिरवाडी करीत आहे. देवीच्या दर्शनासाठी नागाव, केगाव, उरण, मोरा, चिरनेर, जासई, करंजा, बोकडवीरा, बोरी, चाणजे, नवीन शेवा …

Read More »

वीज वितरणकडून वृक्षछाटणीला सुरूवात

उरण : वार्ताहर पावसाला सुरुवात होण्यास थोडेच महिने राहिले असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत व विद्युत खांबांवर व विजेच्या खांबांवर आलेल्या व वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम उरण शहरात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे, अशी विनंती वीजवितरण कंपनी सहाय्यक अभियंता यांनी केली …

Read More »

पनवेल मनपाची प्लास्टिकविरोधात धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेने खारघर वसाहतीमध्ये बंदी असतानाही काही दुकानदार प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने त्यांच्या विरोधात धडक कारवाई करीत दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. खारघर वसाहत परिसरात काही दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे खारघरचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता अधिकारी जितू मढवी …

Read More »

रिक्षाचालकांनीच केली रिक्षाचालकाला मारहाण

पनवेल : बातमीदार परिवहन विभागाने मिळेल त्याला रिक्षाचा परवाना दिल्यामुळे ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती नसलेल्यांना रिक्षा व्यवसायामध्ये उतरवून परिवहन विभागाने नेमके काय साध्य केले? हा प्रश्न जनतेसमोर असतानाच रिक्षा थांबे म्हणजे आपली जहागिरी असल्यासारखे वागणार्‍यांवर कारवाई तरी कधी होणार? बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान पनवेल येथील ओरियन मॉलजवळ ग्राहकांनी रिक्षा …

Read More »

ओएनजीसी स्फोटामुळे उरणची सुरक्षा ऐरणीवर

प्रकल्पांचे अधिकारीच उरणमध्ये राहत नाहीत; प्रशासनाची सारवासारव उरण : प्रतिनिधी सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक कामाच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकाराने उरण तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी याच प्रकल्पात भीषण आग लागून त्यात एका स्थानिकाला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा …

Read More »

ब्लॅकमेलिंग करणार्या पाच पोलिसांचे निलंबन

नवी मुंबई ः प्रतिनिधी मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्‍या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्‍हाडे अशी त्यांची …

Read More »

विचित्र अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू

पनवेल ः प्रतिनिधी पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याकडे जाणार्‍या भरधाव टँकरने अल्टो गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तसेच त्यानंतर दुसर्‍या इनोव्हा कारलाही धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार, तर गाडीतील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर टँकर कर्नाळा अभयारण्याकडे जात …

Read More »

जेएनपीटी बंदरात ट्रेलरसह चालकाचा समुद्रात बुडून मृत्यू

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदरात गेल्या 30 वर्षांत बंदराबरोबर सलग्न असणार्‍या अन्य चार बंदरांतून लहान-मोठे अनेक अपघात झाले, मात्र काल मध्यरात्री एक वाजण्याच्या  सुमारास झालेला अपघात हा जेएनपीटी बंदर जेट्टीवरील सर्वात विचित्र अपघात आहे. या अपघातात ट्रेलरसह चालकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या विचित्र अपघातात चालकाला जलसमाधी मिळाल्यामुळे …

Read More »

रायगड जिल्ह्यात विंधन विहिरींच्या कामांना वेग

अलिबाग ः प्रतिनिधी सध्या रायगड जिल्ह्यात 60 गावे आणि 203 पाडे अशा 263 ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी विंधन विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 107 विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी विनाविलंब टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच रायगड जिल्हा …

Read More »