दीड महिन्यात 25 जणांना श्वानदंश; नागरिक भयभीत, स्थानिक प्रशासन हतबल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गेल्या दीड महिन्यात पालीतील तब्बल 25 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यामुळे विशेषत: लहान मुले, वृद्ध …
Read More »Monthly Archives: May 2019
टंचाईग्रस्त झुगरेवाडीत मुबलक पाणी
311 फूट खोल खोदले बोअरवेल; कर्जत अपडेट ग्रुपची सामाजिक बांधिलकी कर्जत : बातमीदार तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, ती दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कर्जत अपडेट या राजकारण विरहित सामाजिक काम करणार्या सोशल मीडिया ग्रुपने पुढाकार घेऊन टंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल …
Read More »आयपीएलने भारतीय संघाला काय दिले?
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) नुकतीच संपली. येत्या काही दिवसात इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांचा सराव मिळावा यासाठी इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्टइंडिज यांसारखे देश एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळत आहेत. भारतीय खेळाडू मात्र आयपीएलमध्ये ट्वेंटी-20 सामने खेळत होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी ज्या 15 खेळाडूंची भारतीय …
Read More »आयोगाच्या संयमाची परीक्षा
संपूर्ण देशभरात काही तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. अखेरच्या टप्प्यातील हा हिंसाचार टाळण्याची खबरदारी खरे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घ्यायला हवी होती. परंतु त्यांनी सुरूवातीपासूनच अडवणुकीचे धोरण अनुसरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ आदींच्या सभांना त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. …
Read More »खो-खो स्पर्धेत विहंग, शिवभक्त, पश्चिम रेल्वेची बाजी
नवी मुंबई : प्रतिनिधी गोरेगाव प्रबोधन क्रीडा भवन येथे पुरुष, महिला व व्यावसायिक निमंत्रित गटाची स्पर्धा पार पडली. पुरुषांच्यात नवी मुंबईच्या विहंग क्रीडा मंडळ, महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त विद्या मंदिर या संघाने बाजी मारली, तर व्यवसायिक गटात पश्चिम रेल्वेने बाजी मारली. फन लिडर्स व प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व महराष्ट्र …
Read More »कोंबडपाडा प्रीमिअर लीग स्पर्धेत विराज 11 संघाला विजेतेपद
पेण : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 स्पर्धेत विराज 11 संघ विजयी झाला. कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 ही स्पर्धा 11 व 12 मे रोजी आंबेडकर शाळा क्र. 4 येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 4 संघ सहभागी झाले होते. विराज 11 संघाचे अरविंद आंबोलकर, ग्लोरियस संघाचे प्रकाश शिंगरूत …
Read More »ग्रामीण भागातून चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात : सुनीत जाधव
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण भागातील तरुणांकडे जिद्द आहे. गुणवत्ता आहे. मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे, परंतु त्यांना चांगल्या सुविधा नाहीत. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. चांगल्या सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ग्रामीण भागातून देखील चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात, असे मत तीन वेळा भारत श्री किताब पटकवणारा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने …
Read More »अलिबाग येथे नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे नगराध्यक्ष चषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 ते 26 मे या कालावधीत ही स्पर्धा आर. सी. एफ. क्रीडासंकुल करूळ येथील मैदानात खेळली जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील 16 संघानाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामन्यांसाठी गुलाबी चेंडू (पिंक बॉल) …
Read More »आयसीसीकडून सचिन विनोदचा व्हिडीओ ट्रोल; सचिनचेही प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांचं एक अनोख नातं आहे. क्रिकेटचं नावं घेतलं की प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या तोंडी सचिनचं नाव पहिलं येत. सचिनने काही दिवसांपूर्वी नेट प्रॅक्टिसमधला त्याच्या गोलंदाजीवर विनोद कांबळी फलंदाजी करतानाचा व्हिडीओ ट्वीट केला होता, मात्र सचिनने क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी केल्याचं व्हिडीओत …
Read More »प्रत्येक संघासोबत असणार एक अॅण्टी करप्शन अधिकारी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधला आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व 10 संघासोबत आयसीसीकडून एक अॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीसीच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एकेक अॅण्टी करप्शन अधिकार्याची नियुक्ती करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper