मुंबई : प्रतिनिधी आयपीएल स्पर्धा उरकल्यानंतर आता सर्वांना वर्ल्डकपचे वेध लागले आहे. प्रत्येक टीम वर्ल्डकपसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. खेळाडू अनुभवी देखील आहेत, परंतु खेळाडूंना योग्य आणि निर्णायक वेळी कामगिरी करून दाखवावी लागेल, असे …
Read More »Monthly Archives: May 2019
वारजेत टँकर उलटला
पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल-डिझेल वाया गेले. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर …
Read More »बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स
नागपूर ः प्रतिनिधी कर्मचार्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला आहे. निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-2016पासून दर महिन्याला 5,336 रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे …
Read More »नाशिक येथे रोईंगपटूवर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला
नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निखिलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निखिलला दोन दिवसांवर आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील रोईंगपटू निखिल मंगळवारी रात्री सराव करून चोपडा लॉन्स येथून जात होता. त्याचवेळी तेथील पेट्रोलपंपासमोर …
Read More »ठाण्यात कार खड्ड्यात उलटून एकाचा मृत्यू
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अग्निशमन दलाच्या जवानांची मदत ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यात घोडबंदर रोड येथे ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काल पहाटे सव्वासहा वाजता घोडबंदर …
Read More »प. बंगालमध्ये निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांदरम्यान गोंधळ घालणार्या लोकांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून देशभरात 107 कलमाचा वापर केला जातो, मात्र पश्चिम बंगालमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग देशात एक आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी अशी दुटप्पी भूमिका कसे घेऊ शकते, असा सवाल करताना यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, …
Read More »कांचनजुंगा मोहीम फत्ते
‘गिरीप्रेमी’ने रचला इतिहास पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करीत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील 10 जणांच्या संघाने काल सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली. आठ हजार 586 मीटर उंच असलेले माऊंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे, …
Read More »‘पेटीएम’मध्ये कॅशबॅकच्या नावाखाली 10 कोटींचा घोटाळा
फसवणूक करणार्या कर्मचार्यांचे निलंबन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नोटाबंदीनंतर पेटीएम ही कंपनी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेटीएम कंपनी चर्चेत आली आहे. कॅशबॅकच्या माध्यमातून पेटीएमममध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. खुद्द कंपनीचे प्रमुख विजय शेखर शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पेटीएममध्ये हा फसवणुकीचा …
Read More »मोबाइल टॉवर्सप्रमाणेच वणवे, तरव्यांमुळेही तापमानात वाढ ; पोलादपूरवासीयांना तापमानवाढीचा ताप
पोलादपूर ः प्रतिनिधी रोमिंगमधील मोबाइल ग्राहकांना नेटवर्क क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पोलादपूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सप्रमाणेच उन्हाळा सुरू होताच लागणारे वणवे, तरवे आणि वीटभट्टी व्यवसायही तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते, मात्र तापमानवाढीच्या नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत ठरणार्या या प्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी कोणतेही कायदेशीर उपाय करण्यात आल्याचे दिसत नसल्याने …
Read More »जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश ; शासकीय रुग्णालयाला अचानक भेट
अलिबाग ः प्रतिनिधी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 14) अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी रुग्णांनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांची चांगलीच धांदल उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करा, असे आदेश पालकमंत्री रवींद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper