उरण : जीवन केणी : उ0रण तालुका विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या परिसरात साजर्या होणार्या यात्रा उत्सव सोहळ्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. आगरी कोळी समाजातील लग्न सोहळा म्हणजे पर्वणी समजली जात होती, परंतु आज या समाजातील लग्न सोहळ्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलून गेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आगरी-कोळी …
Read More »Monthly Archives: May 2019
खारघरमध्ये सुशोभीकरणासाठी तलाव घेतले दत्तक
खारघर : प्रतिनिधी : खारघर सेक्टर 35 मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी येथील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. एकीकडे विशालकाय पर्वतरांगा, त्याचबरोबर शहरातील तलाव, विहिरी, लेक आदींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीच्या संगोपनासाठी खारघर शहरातील अडोप्ट लेक, अडोप्ट ट्री या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. वर्षभरात खारघर शहरातील …
Read More »कोपरा गावात दूषित पाणी शिरले मत्स्यशेतीत
खारघर : प्रतिनिधी : तळोजा औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी मत्स्यशेतीत शिरल्यामुळे शेतकर्यांचे शेकडो मासे मेल्याची घटना कोपरा गावाजवळ घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडल्यामुळे भरती दरम्यान प्रदूषित पाणी शेतात शिरल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात जवळपास लहान मोठे असे 850 कारखाने आहेत. तळोजा एमआयडीसीमधील …
Read More »गेटवे ते घारापुरी सागरी परिक्रमा; ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ पठण
उरण : प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे घारापुरी बेटावर पाच दिवसांचा सत्संग सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. बालयोगी अद्भुतानंंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवारपासून ते बुधवारपर्यंत असे सलग पाच दिवस सुरू असलेल्या सोहळ्यात सोमवारी बेटावरील हजारो भाविकांनी गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते घारापुरी दरम्यान सागरी परिक्रमेतून भाविकांनी ज्ञानेश्वरी वाचन …
Read More »कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन
कल्याण : प्रतिनिधी महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. 19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करून ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने …
Read More »पेणची श्वेता केणी खेळ पुरस्काराची मानकरी
पेण : रामप्रहर वृत्त पेणमधील म्हैसबाड (खारपाले) गावातील कुमारी श्वेता रवींद्र केणी हिने नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून महाराष्ट्र खेळ पुरस्कार पटकाविला. नवी मुंबई येथील पृथ्वी हॉलमध्ये इंडियन अॅलिम्पिक संघटनेचे व्हॉईस प्रेसिडेंट कुलदीप पँटस, दिल्ली अॅलिम्पिक असोसिएशनचे दीपक अग्रवाल, डायरेक्टर ऑफ इंडियन स्पोर्ट्स रिलेशनचे सुशील कुमार, राजकुमार …
Read More »‘तो’ रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळत राहिला
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये रविवारी मुंबईनं चेन्नर्ईला पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईसाठी ओपनर शेन वॉटसननं 80 रनांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला. मॅचनंतर चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं शेन वॉटसनच्या खेळीबद्दल मोठा खुलासा केला. या खुलाशानंतर प्रेक्षक शेन वॉटसनचं कौतुक करताना थकत नाहीत. बॅटिंग करताना शेन …
Read More »जेएनपीटी बंदराच्या प्रतिनिधींची कार्यशाळा
उरण : प्रतिनिधी : देशातील प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींसाठी जेएनपीटीने बंदराच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी व पब्लिक रिलेशनवर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा अद्ययावत सुविधा असलेल्या जेएनपीटी-अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. नेहमीच पोर्ट प्रतिनिधींसाठी अशा प्रकाराच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे प्रतिनिधींच्या कामात सुधारणा होऊन गुणवत्ता …
Read More »रेसलिंग रिंगमध्येच कुस्तीपटू सिल्वर किंगचा मृत्यू
लंडन : वृत्तसंस्था सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरू असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्टअटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला. 51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी …
Read More »वर्ल्ड कपबाबत गंभीरला चिंता ; पांड्या, विजय शंकर ती उणीव भरून काढतील का?
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे, पण निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper