हैदराबाद ः वृत्तसंस्था हैदराबाद येथून बेंगळुरुकडे जाणार्या खासगी बस आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी हा अपघात घडला असून यामध्ये अन्य सहा जण जखमी असल्याचेही समजते. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे हा अपघात घडला. अपघातातील मृत जोगुलम्बा गडवाळा …
Read More »Monthly Archives: May 2019
लालपरी झाली दुर्मिळ
लालपरीमध्ये लाल डब्याची एसटी गाडी अर्थात राज्य परिवहन महामंडळ चालवीत असलेली प्रवाशांची आपली गाडी. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागाला जोडणारी गाडी म्हणून रस्त्यावर आणताना त्यावेळी असलेले लाल मातीचे रस्ते आणि ती लाल माती अंगाखांद्यावर खेळवत जनतेला, प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहचविणारी म्हणून त्यावेळी एसटी गाडी लाल रंगाची बनली. कालानुरूप एसटी …
Read More »दरडींच्या धोक्याचा सामना
भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार महाडमधील 49, पोलादपूरमधील 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत व पनवेलमधील प्रत्येकी 3 तर श्रीवर्धन 2 आणि तळा येथील 1 गाव दरडप्रवण असल्याचे म्हटले गेले आहे. याखेरीज अनेक गावांना पावसाळ्यात पुराचा धोकाही असतोच. हे सारेच घटक लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्कालीन …
Read More »काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी?
उपखंडात नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोर्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा संघटनेने …
Read More »राष्ट्राच्या सक्षमतेसाठी युवकांचे पाठबळ!
यंदा दोन लाख नवीन मतदारांनी पहिल्यांदाच लोकशाहीच्या महोत्सवात मतदानाचा हक्क बजावला. गेल्या पाच वर्षांतील बदल पाहून विकासाकडे नवमतदारांचा कल झुकलेला दिसत आहे. जगात युवकांचा देश अशी ख्याती असलेल्या भारतात 2022 पर्यंत सर्वाधिक काम करण्याची क्षमता असणार आहे. ही कामाची भूक पूर्ण करण्यासाठी युवक भाजपाकडे आशेने पाहत आहे. कारण गेल्या पाच …
Read More »अजेंडा मणिशंकर…
लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सहाव्या ़फेरीचे मतदान आज रविवारी होत आहे आणि पुढल्या रविवारी शेवटच्या सातव्या ़फेरीचे मतदान व्हायचे आहे. पण अजून कुठे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांचा आवाज नाही, म्हणून अनेकजण कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. कारण भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांपैकी मणिशंकर अय्यर एक मोठे नाव आहे. त्यांच्या …
Read More »पेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना
पेण ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव 2 सप्टेंबर रोजी लवकर सुरू होत असल्याने पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणपूरक अशा छोट्या आणि मध्यम उंचीच्या बाप्पांच्या मूर्तींची सर्वत्र विखुरलेल्या गणेशभक्तांकडून मागणी होत असल्यामुळे परराज्यातील मागणीनुसार या गणेशमूर्तींचे वितरण पावसाळ्याआधी त्या त्या राज्यांत करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. पेणमधून …
Read More »शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके
दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना होणार लाभ अलिबाग ः प्रतिनिधी शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणार्या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यंदा 11 लाख 35 हजार 119 पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी …
Read More »हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकार्यांकडे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर 22 ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. अॅरीझोनामध्ये ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ …
Read More »पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला
कराची ः वृत्तसंस्था पर्ल काँटीनेंटल या पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सध्या या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवादी हल्ल्यामुळे पंचताराकित हॉटेलमधील बहुतांश पाहुण्यांना बाहेर काढण्यात आल्याचेही समजते. दहशवाद्यांकडे मोठ्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper