Breaking News

Monthly Archives: May 2019

भारतातील गरिबांची आणि माझी जात सारखीच : नरेंद्र मोदी

रॉबर्ट्सगंज ः वृत्तसंस्था  विरोधी पक्षाचे नेते माझ्या जातीवरून प्रश्न उपस्थित करीत आहेत, पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, देशाच्या गरिबांची आणि माझी जात सारखीच आहे, असे रोखठोक प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विरोधकांना दिले. ज्यांना आपण गरीब आहोत असे वाटते, अशा लोकांच्या जातीतील मी आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी 23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरिक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील …

Read More »

विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक

कर्जत : प्रतिनिधी एका विवाहित महिलेला पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमास व त्याला सहकार्य करणार्‍या दोन साथिदारांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. वकील, दोन पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर अवघ्या दीड तासात त्या महिलेला शोधण्यात कर्जत पोलिसांना यश आले. उरण तालुक्यातील जसखार येथील पीडित महिला आपल्या छोट्या मुलाला भेटायला …

Read More »

सागराचे संरक्षण करणे आपले कर्तव्य

सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांचे प्रतिपादन उरण : प्रतिनिधी अलीकडचे जलमार्गाने होणारे अतिरेकी हल्ले यासाठी स्थानिक कोळी बांधवानी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. एखादी संशयित बोट किंवा संशयित खालाशांच्या हालचाली निदर्शनास आल्या, तर कोळी बांधवांनी पोलीस ठाणे यांना ताबडतोब निर्देश करावे आणि पोलिसांना मदत करावी, असे मोरा सागरी …

Read More »

मुरूड येथे नौका किनार्यावर

मुरूड : येथील समुद्रकिनार्‍यावर मे महिन्याच्या सुट्टीत कडक उन्हामुळे व लग्नसराईमुळे पर्यटकांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. तर दुसर्‍या छायाचित्रात येथील परिसरात सतत होणार्‍या हवामान बदलामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या नौका किनार्‍यावर आणून शाकारण्यास सुरूवात केली आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

भारतीय खेळाडूंना वर्ल्ड कपला सहकुटुंब जाता येईल, पण…

मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी इंग्लंड दौर्‍यावर भारतीय खेळाडूंना फार काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर दौर्‍यावर आलेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांचा मुद्दा चर्चेत आला होता. आता आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे, पण या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडू आणि …

Read More »

दिल्लीला नमवून चेन्नई फायनलमध्ये आज मुंबईशी सामना

चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्येच फायनल पाहायला मिळणार आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विशाखापट्टणममधल्या क्वालिफायर टू सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. चेन्नईने या सामन्यात दिल्लीचा सहा गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत नऊ बाद …

Read More »

आजपासून पनवेलमध्ये रंगणार प्रीमियर लीग

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये आजपासून ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. हे सामने 19 मेपर्यंत सुरू राहनार …

Read More »

जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे कार्याध्यक्ष …

Read More »

जाहिरातींमध्ये हरवले नेरूळ व सानपाडा रेल्वेस्थानक

नवी मुंबई : प्रतिनिधी  : नेरूळ व सानपाडा स्थानकाला जाहिरातींनी ग्रासले आहे. नेरूळ स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच संपूर्ण स्थानकातील बाह्य बाजू जाहिरातींनी वेढल्यामुळे ही स्थानके जाहिरातींत हरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्थानकांना गलिच्छ रूप प्राप्त झाले असून आधुनिक स्थानकांचा टेंभा मिरवणार्‍या सिडकोला मात्र जाहिरातदारांचे अतिक्रमण दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त …

Read More »