Breaking News

Monthly Archives: May 2019

शरदराव! ‘कृष्ण’ बनू शकत नाहीत, निदान ‘मोहन’ (धारिया) तरी बना!!

भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70च्या दशकात खरा राजकारणी पहायला मिळाला तो शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या रुपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी हेही चाणक्य म्हणवले जात होते पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि डॉ. मनोहर जोशी हे ‘आता उरलो मी मार्गदर्शनापुरता’ या …

Read More »

पाकच्या ‘कार्गो’ची भारतीय हद्दीत घुसखोरी

नवी दिल्ली ः पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकमधील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान भारतीय हद्दीत आल्याने हवाई दल सतर्क झाले आहे. सुखोई लढाऊ विमानांनी या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग …

Read More »

अयोध्या प्रकरणाची सुनावणी 15 ऑगस्टनंतर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अयोध्याप्रकरणी मध्यस्थी करणार्‍या समितीने काल सर्वोच्च न्यायालयात सीलबंद अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर समितीने मध्यस्थी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मागितली असता न्यायालयाने या समितीला मुदतवाढ दिली. त्यामुळे अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता तीन महिने लांबणीवर पडली आहे.  मध्यस्थ प्रक्रियेच्या आदेशानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

तिहेरी अपघातात मुंबईतील सहा जणांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका बाइकचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणार्‍या भरधाव कारसमोर बाइकस्वार आल्याने हा …

Read More »

भाजपच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड ; पनवेलच्या चार प्रभाग समित्यांचा कारभार तरुणांच्या हाती

पनवेल/कामोठे ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तरुण तुर्क उमेदवार शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत व तेजस कांडपिळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रभाग समित्यांचा कारभार आता प्रथमच युवकांच्या हाती आला आहे.  प्रभाग सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. सकाळी 11 वाजता  आयुक्त गणेश देशमुख …

Read More »

कोकण रेल्वे धावणार सुसाट

पनवेल : नितिन देशमुख : कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येत असून, यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.  तेथे क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरु असून, या वर्ष अखेर ते पूर्ण होईल. सुधारित स्थानकात प्रतीक्षा गृह, आरक्षण कक्ष व इतर …

Read More »

सिडकोकडून महापालिकेकडे भूखंडांचे हस्तांतरण

पनवेल : बातमीदार  : महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण सुरू आहे. पनवेल महापालिकेला सिडकोतर्फे खारघरमधील 17 बाजारतळांचे भूखंड आणि पनवेलमधील बगिचा आणि मैदानांसाठी आरक्षित ठेवलेले 48 भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महापालिकेने पैसे अदा केले असून पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने शहरे वसवून नागरिकांना …

Read More »

बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

मनपाच्या इमारतीचे काम करताना कामगारांचे जीव टांगणीवर नवी मुंबई : प्रतिनिधी एकीकडे नवी मुंबई परिसरात चाललेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामांवर काम करताना बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य वापरत आहेत, परंतु या उलट मनपाच्या इमारतीचे काम करत असताना मात्र बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य न घेता काम करत असल्याने भरउन्हात जर एखाद्या कामगाराला भोवळ …

Read More »

शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात

पनवेल : बातमीदार शहराच्या अनेक भागांत विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. त्यामुळे पनवेलकर पैसे मोजून आजार विकत घेताहेत. नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीणच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. अन्न व …

Read More »

तीन गाड्यांची धडक; एक ठार

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे मुंबई लेनला 7-700 किमी अंतरावर एका उभ्या इको गाडीला पाठीमागून आलेल्या टाटा मांझा, आयशर टेम्पो व टाटा टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोणत्याही …

Read More »