Breaking News

Monthly Archives: May 2019

चार मतदान केंद्रांच्या अध्यक्षांवर कारवाई

पनवेल : बातमीदार मतदान केंद्रांवर कामात हलगर्जी केल्याबद्दल चार केंद्राध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर घडलेल्या प्रकारामुळे पनवेलच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. 29 एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानप्रक्रिया झाली. पनवेल विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात जास्त …

Read More »

‘नैना’तील दुसर्या नगररचना परियोजनेस सिडकोची मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या प्रस्तावित नैना प्रकल्पातील दुसर्‍या नगररचना परियोजनेस नुकतीच सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली. सदर नगर रचना परियोजना ही 194 हेक्टर क्षेत्राकरिता प्रस्तावित असून नैना प्रकल्पातील ही दुसरी भूखंड एकत्रिकरण व प्रारूप नगर नियोजन परियोजना आहे. नैना प्रकल्पातील पहिली नगर रचना परियोजना …

Read More »

…जेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मण मद्य पितात

मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रूममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विक्रम साठे यांच्या ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात सेहवाग आणि कुंबळे आले होते. या कार्यक्रमात सेहवागने सचिन, द्रविड, कुंबळे आणि लक्ष्मण याने दारू प्यायल्याचा किस्सा सांगितला. 2008 साली कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये …

Read More »

आज जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (शनिवार दिनांक 11 मे) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा होणार आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणारी ही स्पर्धा 15 ते 17, 12 ते 14, 9 …

Read More »

पंत नव्या पिढीचा सेहवाग -मांजरेकर

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऋषभने दिल्लीला अंतिम फेरीच्या जवळ आणून ठेवलं आहे. विश्वचषक संघात ऋषभ पंतला संधी मिळाली नाही, मात्र यामुळे खचून न जाता पंतने आयपीएलमध्ये मिळत असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सर्वांना आपली दखल …

Read More »

ग्लोबल कप स्पर्धेत विहिघरच्या आर्य भोईरची चमकदार कामगिरी

पनवेल : प्रतिनिधी गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ग्लोबल कप 2019’ स्पर्धेत विहिघर येथील आर्य अतुल भोईर याने चमकदार कामगिरी केली आहे. गोवा येथील ग्लोबल स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर ज्युनिअर गटाची ़फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील तमिळनाडू, गोवा, केरळ, बंगळुरू, गुजरात, महाराष्ट्र, मध्य …

Read More »

ऑलिम्पिक उद्घाटनाचे तिकीट फक्त एक लाख 91 हजार रुपये

टोकियो : वृत्तसंस्था येथे होणार्‍या 2020 ऑलिम्पिकसाठी तिकीट विक्री गुरुवारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळ्याचे सर्वात महागडे तिकीट तीन लाख येनचे (जवळपास एक लाख 91 हजार रुपये) असेल. जपानच्या स्थानिक नागरिकांना लॉटरी पद्धतीने तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या 33 खेळांसाठी वेगवेगळ्या किमतीची तिकिटे राहतील. सर्वात कमी किमतीचे …

Read More »

फायनलच्या आधी रोहित तिरुपती बालाजीच्या चरणी

तिरुपती : वृत्तसंस्था 2019 सालच्या आयपीएलची फायनल 12 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यासाठी मुंबईची टीम हैदराबादमध्ये दाखल झाली आहे, पण मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याची पत्नी आणि मुलीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला होता. रोहित शर्माबरोबरच भारतीय टीमचा खेळाडू दिनेश कार्तिकनेही बालाजीचं दर्शन घेतलं. 7 मे रोजी चेन्नईविरुद्ध …

Read More »

रोजा असूनही खेळणार्या त्या दोघांना धवनचा सलाम

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था आयपीएलचा 12वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. पहिल्या एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. हैदराबादकडून राशिद खानने दोन विकेट घेतल्या, तर ऑलराऊंडर मोहम्मद नबीने 13 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. या दोघांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला ही मॅच जिंकता आली नाही. असं असलं तरी दिल्लीचा ओपनर …

Read More »

द्रुतगतीवर ऊर्से येथे सूचना फलक गर्डर

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा हद्दीतील ऊर्से गावाजवळ महाकाय गर्डर बसविण्यात आले आहे. या गर्डरवर महामार्गावर कुठे वाहतूक ठप्प आहे, कुठे अघटित घटना घडली आहे, सध्याची स्थिती व अंतर अशा सूचना वाहनचालक व प्रवाशांना मिळणार आहेत. हे गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता नम्रता …

Read More »