Breaking News

Monthly Archives: May 2019

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून, पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: त्यात लक्ष घातले आहे. त्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याबरोबर चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवल्याने आता …

Read More »

हेल्मेटसक्ती कागदावरच

कारवाईमुळे कर्मचारी आणि पोलीस उदासीन पनवेल : बातमीदार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र पनवेल महापालिकेत या योजनेची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. हेल्मेटसक्तीचे उल्लंघन केलेल्या एकाही कर्मचार्‍यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. पनवेल महापालिकेच्या इमारतीला …

Read More »

सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पनवेल : बातमीदार सिडको क्षेत्रात कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत सिडको प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सिडकोचे अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने मंगळवारी खारघर येथे अनधिकृत …

Read More »

रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार

Read More »

भूजल व्यवस्थापनाची गरज; लोकप्रतिनिधींचेही मौन

लोकसभा निवडणूककामी व्यग्र असलेल्या प्रशासनाला आचारसंहितेत नैसर्गिक आपत्तीला प्राधान्य देण्यासंदर्भातील गांभिर्य दिसून येत नसल्याचे तालुक्यातील लोहारमाळ येथे कोकणातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचलेल्या तापमानवाढीनंतर पोलादपूरवासियांना समजून आले आहे. अशा या तापमानवाढीच्या काळामध्ये पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईनेदेखील ग्रामीण भागातील पोलादपूरकरांचे आयुष्य पाण्यासाठी दाहिदिशा अशाप्रकारे वणवण फिरण्यास भाग पाडीत सैरावैरा केल्याचे दिसून …

Read More »

समान न्याय व्हावा…

प्रेमप्रकरणाची परिणती दर खेपेला विवाहातच होईल, अशी शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी कोणाही एकाचा रस दुसर्‍याच्या बाबतीत संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे नाते संपुष्टात आणण्याची मोकळीक स्री-पुरुष दोघांनाही सारख्याच स्वरुपात असते. असे असतानाही स्रीला मात्र नात्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आणि पुरुष नात्यातून बाहेर पडल्यास ती मात्र फसवणूक कशी …

Read More »

पोशीर येथील साठवण विहिरीत शेवाळ आणि जलपर्णी

पाणीपुरवठा कमिटीचे दुर्लक्ष; वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही कर्जत : बातमीदार बिरदोले गावाजवळ उल्हास नदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे. पोशीर ग्रामपंचायतीची 1967 पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा …

Read More »

खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी परिसरात पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही  खोपोली नगरपालिकाहद्दीतील लौजी गाव तसेच उंचावर असलेल्या रहिवाशी भागांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लौजी गावाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. खोपोली नगरपालिकेची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित …

Read More »

अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले

सुधागड पाली ग्रामपंचायतीची कारवाई; मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ रस्ता झाला मोकळा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छी विक्रेते बसत होते. या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच हटविले आहे. तसेच  या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी बसणार्‍यावर कायेदेशीर कारवाई …

Read More »

दोन मिनिटांत फायनलची तिकिटे संपली ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणार्‍या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली फायनल लढत याची देही… पाहण्यासाठी …

Read More »