उरण : बातमीदार तालुक्याला पाणीपुरवठा करणारी विहीर म्हणून समजली जाणारी उरण पंचायत समितीच्या विहिरीची अवस्था पाणी असूनही भग्नावस्था झाली आहे. उन्हाचे चटके बसू लागल्याने पाणीटंचाईचा सामना आम जनतेला करावा लागत असतानाही या विहिरीतील पाण्याचा वापर होत नसल्याने आमजनतेत नाराजीचा सूर आहे. तरी जिल्हा परिषदेने उरण पंचायत समितीच्या माध्यमातून या पाण्याचा …
Read More »Monthly Archives: May 2019
खांदा कॉलनीत सामाजिक संस्थांकडून स्वच्छता अभियान
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त : येथे रविवारी (दि. 26) खांदेश्वर मंदिराच्या परिसरात, तसेच खांदेश्वर तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खांदा कॉलनीमधील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, आणि संजय भोपी सोशल क्लब यांनी सहभाग घेतला, तसेच महापालिकेचे सफाई कामगार यांनीसुद्धा मंदिर स्वच्छता अभियानात भाग घेतला. मंदिर व …
Read More »23 जूनला आवरे, गोवठणे ग्रा. पं.च्या निवडणुका
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जुलै ते सप्टेंबर 2019 मध्ये मुदत संपणार्या, तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता थेट सरपंच व सदस्य पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून, तालुक्यातील आवरे व गोवठणे या दोन ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले असून, 31 मे 2019 ते 6 जून 2019 सकाळी 11:00 ते दुपारी …
Read More »पनवेल ते जेएनपीटी जलवाहिनी फुटली
लाखो लिटर पाण्याची नासाडी, एमजेपीचे दुर्लक्ष खारघर : प्रतिनिधी पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेक वेळा दुरुस्त करून देखील जलवाहिनी वारंवार फुटत आहे. विशेष म्हणजे पनवेल महानगरपालिका व सिडको क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी संकट ओढवले असताना लाखो …
Read More »सिडकोमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा
पाणी फाऊंडेशनला अडीच लाखाची देणगी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार्या कार्यामागच्या प्रेरणेचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दास्यमुक्तीच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. सिडको भवन, बेलापूर येथे 28 मे 2019 रोजी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन व सिडको …
Read More »उरण बस स्थानक झालेय समस्यांचे माहेरघर
उरण : वार्ताहर : उरण बस स्थानक हे मुंबई विभागात मोडत असून प्रवाशांना भेडसावणार्या अनेक समस्या येथे आहेत. त्याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. उरण बसस्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे. उरण बस डेपोत उरण तालुक्यातील प्रवाशांची जा-ये सुरू असते. डेपोमध्ये कॅन्टिन …
Read More »सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी निसार तांबोळी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी निसार तांबोळी यांनी दिनांक 27 मे, 2019 रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सध्याचे प्रभारी मुख्य दक्षता अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून त्यांना मुख्य दक्षता आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला. निसार तांबोळी हे सन 2005च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन!
पनवेल : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावकरांना अभिवादन केले. या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, पनवेल …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांसाठी अंतिम मुदत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : सिडको महागृहनिर्माण योजना 2018 व 2019 मध्ये यशस्वी झालेल्या ज्या अर्जदारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा यशस्वी अर्जदारांना सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सिडको महामंडळातर्फे दिनांक 31 मे 2019 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सदर गृहनिर्माण योजनांतील 953 यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली …
Read More »मेरिटाईम बोर्डाच्या मालमत्तेला मोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उरण : प्रतिनिधी मोरा-मुंबई जलमार्गावरील मोरा धक्क्यावर मोटारसायकली घेऊन जाण्यास बंदी असतानाही प्रवाशी बिनधास्त मोटारसायकली घेऊन जात आहेत. त्यावर बंदी घालण्यासाठी मोरा बंदराच्या प्रवेशद्वाराला मोरा पोलिसांनी बेडी लावून बंदराचे प्रवेशद्वार बंद केले आहे. सदरचे काम मेरिटाईम बोर्डचे असतानाही हे काम पोलिसांना करावे लागत असल्याने ते नियमाला धरून नसल्याने प्रवासी वर्गातून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper