लखनौ ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. ब्युटी पार्लर चालवणार्या या महिलेने सांगितले की, मी माझ्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात न्यायालयात जाणार आहे, तसेच 6 मे रोजी मी …
Read More »Monthly Archives: May 2019
सीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुवर्णयश
100 टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा पनवेल ः प्रतिनिधी शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळवलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सुवर्णयश प्राप्त केले आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. …
Read More »शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत
वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची माहिती गडचिरोली ः प्रतिनिधी जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या 16 पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणार्या घरांसाठीही सरकार मदत करेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही सरकारचीच राहील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. …
Read More »आ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाऊंडेशन कार्यक्रमात सहभाग
पनवेल ः प्रतिनिधी पाणी फाऊंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन उपक्रमाला मदतीचा हातही दिला. पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या …
Read More »मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत, तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची खरेदी-विक्री करण्यावरही बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अल-कायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी …
Read More »पारवाडी-आदिवासीवाडी तहानलेली
पाणी टंचाई नियोजनासाठी आमदार गोगावलेंनी कंबर कसली महाड : प्रतिनिधी : तालुक्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. आमदार …
Read More »कर्जत आगारातील आठ कामगारांचे उपोषण स्थगित
कर्जत : बातमीदार : एसटीच्या कर्जत आगारातील आठ कामगारांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या, मात्र कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने या आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसर्या दिवशी गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. सोमवारपासून या आठ पैकी दर चार दिवसांनी दोन दोन कामगारांना …
Read More »टेंबरे ग्रामपंचायतीमध्ये आठ कुपोषित बालके
कर्जत : बातमीदार : कम्युनिटी ऍक्शन फॉर न्यूट्रिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात तेथील तीन आदिवासी वाड्यात 8 बालके कुपोषित आढळली आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाचा कर्जत तालुक्यात कुपोषण नाही, हा दावा फोल ठरला आहे. दिशा केंद्राच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य …
Read More »जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलमध्ये वाढ
वाढते औद्योगिक करणं यामुळे अंतर्गत दळण वळणाच्याच्या साधनांना खूप महत्व प्राप्त झाले. आहे. देशाची व राज्याची प्रगती ही त्या रस्त्यावर अवबलून असते परंतु सद्या जल मार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सद्या महागाई प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुला साठी …
Read More »पनवेलची कॉलर ताठ
बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत खारघर येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला 100 टक्के यश मिळाले आहे. निकालाची ही परंपरा यावर्षीही शाळेने कायम राखली आहे. त्यामुळे या पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लवकरच लागलेल्या निकालामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाच्या तयारीसाठी अन्य बोर्डांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. सीबीएसई बारावीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper