Breaking News

Monthly Archives: May 2019

सोसायटीच्या विषयाला राजकीय रंग देणे चुकीचे

पनवेल ः प्रतिनिधी सोसायटीतील टॉवरमुळे सोसायटीच्या विकासासाठी आर्थिक फायदा होत असल्याने टॉवर काढू नये, अशी कामोठे येथील शुभांगन सोसायटीची आग्रही मागणी असतानाही रहिवाशांच्या विचाराला न जुमानता त्याला विरोध करण्याचा एकतर्फी प्रयत्न प्रशांत जाधव यांनी केला असून त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सोसायटीच्या …

Read More »

माथाडींसाठी कामगारदिनी खूशखबर

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पात रोजगाराची संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कार्यादेश सुपूर्द कळंबोली : रामप्रहर वृत्त भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली येथील जुन्या टोळीला एल अ‍ॅण्ड टी कंपनीमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच

पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द कर्जत ः बातमीदार  नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची …

Read More »

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कूटनीतिला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) बुधवारी (दि. 1) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत …

Read More »

हा नवीन भारत, घरात घुसून मारतो

मोदींचा दहशतवादावर घणाघात अयोध्या ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे घेतलेल्या जाहीर सभेत आपण केलेल्या विकासकामांची माहिती दिली. या वेळी त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा नवीन भारत असून नवीन भारत कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी …

Read More »

वेताळवाडी किल्ल्यावरील तोफगाडा सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत लोकार्पण

कर्जत : प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणार्‍या संघटनेमार्फत दि. 28 एप्रिल रोजी सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसून यात तोफेस या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान करून त्याचे चाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण व भारत विकास परिषदेचे क्षेत्रिय …

Read More »

आठ महिन्याच्या ब्रेकनंतर कर्जत नगर परिषदेची टोईंग व्हॅन सुरू

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील वाहतूक समस्या वाढत होती. ती सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सुरू केलेली टोईंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा बुधवार (दि. 1)पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही, कशीही गाडी पार्क करणार्‍यांनो सावध व्हा, आपल्यावर कारवाई होऊ शकते. …

Read More »

किल्ले रायगड परिसरांत जळालेली कार, घातपताचा संशय

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडच्या परिसरांमध्ये दाट जंगल आणि निर्जन परिसरांत बुधवारी (दि. 1) सकाळी स्थानिक ग्रामस्थांना जळत असलेली कार आढळून आल्याने सदरची घटना घातपाताची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाड तालुका पोलिसांनी  त्वरीत घटनास्थळी भेट देऊन जळत असलेल्या कारची पहाणी केली. मात्र या जळलेल्या कारचे गुढ वाढले आहे. किल्ले …

Read More »

कर्जत एसटी आगारातील कर्मचार्‍यांचे उपोषण

कर्जत : बातमीदार एसटीच्या कर्जत आगारातील आठ कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. त्यामुळे या कामगारांनी बुधवार (दि. 1) पासून बेमुदत उपोषण सुरू केले. एसटी आगराबाहेर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांची ठाणे येथील कामगार अधिकार्‍यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली, मात्र सर्व …

Read More »

‘त्या’ साडेआठ कोटीच्या गोलंदाजाची आयपीएलमधून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावात 8.40 कोटी रुपये मोजून चमूत दाखल करून घेतलेल्या वरुण चक्रवर्तीने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चक्रवर्तीला दुखापत झाली होती आणि त्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. पंजाबने या …

Read More »