अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग – रोहा रस्ता आता सुसाट होणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकणास मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर पोयनाड – नोगोठणे रस्त्याच्या कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या असून लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे अलिबाग – मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष …
Read More »Monthly Archives: May 2019
आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनीला स्थान नाही
लाहोर : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा 11 जणांचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्याने जाहीर केलेल्या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या या संघात पाकिस्तानचेच पाच खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे चार आणि …
Read More »आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीवर प्रश्नचिन्ह नको
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी पावसामुळे बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रद्द झाला आणि त्याचबरोबर विराट कोहलीच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या अखेरच्या आशाही विरून गेल्या. आयपीएलमधील या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित …
Read More »मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या समारंभात श्री. व सौ. गोंधळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल …
Read More »बीसीसीआयच्या अधिकार्याची पंजाबवर कारवाईची मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकार्याने केली आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडिया याला …
Read More »अमिता राम म्हात्रे यांचा वाढदिवस
विचुंबे गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या अमिता राम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य व पक्षप्रतोद अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
Read More »आरसीएफच्या आदिवासी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स (आरसीएफ), थळ युनिट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कामगार स्मृतिचषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला बुधवारी (दि. 1) प्रारंभ झाला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 मे रोजी ‘कामगार स्मृती चषक’ जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 1 …
Read More »स्वाती किंद्रे आणि दत्तात्रय किंद्रे यांच्या लग्नाचा वाढदिवस
कामोठे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कामोठे शहर सरचिटणीस स्वाती किंद्रे आणि दत्तात्रय किंद्रे यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री. व सौ. किंद्रे यांनी बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन अशीर्वाद घेतले. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.
Read More »मुंबई इंडियन्सचा अनोखा मराठी बाणा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यातच मुंबईच्या टीमने देखील अनोख्या प्रकारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या टीममधील जेसन बेहरनडॉर्फला मराठी शिकवून त्याला काही वाक्य बोलायला लावली आहेत. बेहरनडॉर्फला मुंबईकर सूर्यकुमार यादवने मराठीचे धडे दिले आहेत. मराठीचे धडे देतानाचा व्हिडीओ मुंबई टीमच्या …
Read More »जयवंत शेळके आणि रामदास महानवर यांचा वाढदिवस
पनवेल : डेरीवली भाजपचे खजिनदार जयवंत शेळके आणि भाजपचे युवानेते रामदास महानवर यांचा वाढदिवस बुधवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामदास महानवर आणि जयवंत शेळके यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महपालिकेचे नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper