अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सून पूर्व पावसाने रागडकराना दिलासा दिला. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊसधारा फारशा बरसल्याच नाहीत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. ढगात नाय… पण शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आलायं.., अजून दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरूवातीला …
Read More »Monthly Archives: June 2019
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे कालवश
पुणे ः गोवा मुक्ती संग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन तथा दादा रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यापूर्वी त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरु होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे उलवे नोड युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर आणि युवा नेते चंदन कुमार यांनी त्यांची भेट घेत अभिनंदन केले.
Read More »पनवेल : पनवेल नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, लीना पाटील, प्रतिभा ठाकूर, प्रतिभा भोईर, सपना पाटील आदी उपस्थित होत्या.
Read More »सत्याग्रह महाविद्यालयाच्या व्याख्यानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
नवी मुंबई ः प्रतिनिधी बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या 145व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी (दि. 26) सायंकाळी 4 वाजता सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहात बिगर काँग्रेसी पंतप्रधानांनी अनुसूचित जाती-जमातींसाठी काय केले? या विषयावर गणराज्य अधिष्ठान संघटनेच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »नेरळमधील रेल्वे समस्या प्राधान्याने सोडविणार -खासदार बारणे
कर्जत ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. नेरळ येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात येऊन पाहणी केल्यानंतर नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांशी बोलताना खासदार बारणे यांनी सदर आश्वासन …
Read More »सामाजिक न्याय भवनाची इमारत धोकादायक ; जीव मुठीत घेऊन कर्मचारी करताहेत काम
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सामाजिक न्याय भवन इमारत अवघ्या चार वर्षात धोकादायक बनली आहे. ही इमारत केव्हाही पडू शकते. या इमारतीची दुरूस्ती न करता ती पूर्णपणे पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात यावी, असा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु अद्याप पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे इमारतीत असलेल्या कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी …
Read More »बोर्ली येथे कामगार प्रशिक्षण शिबिर
रेवदंडा : प्रतिनिधी दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, प्रादेशिक संचलनालय -मुंबई आणि सोमजाई माता संस्था -म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक शाळेत नुकतेच असंघटीत (मासेमारी) कामगार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यात कामगार शिक्षण अधिकारी रमेश मढवी यांनी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय शिबिरात आरोग्य, …
Read More »स्वस्तातली गाडी पडली महागात; व्यावसायिकास सहा लाखांचा गंडा
महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकाला कमी दराने निसान कंपनीची किक गाडी देतो असे सांगून त्याला उत्तर प्रदेशातील दोघांनी सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. महाड एमआयडीसीमध्ये 15 मार्च ते 24 जून 2019 या कालावधीत ही घटना घडली. रसायन व्यावसायिक सुहास राणे यांनी याबाबत महाड एमआयडीसी …
Read More »दाखणे ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी; राष्ट्रवादीला धक्का
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दाखणे ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 3 मधील पोटनिवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सिताराम महिपत उभारे विजयी झाले असून, या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पुरस्कृत पद्माकर सखाराम उभारे यांचा 62 मतांनी पराभव केला. दाखणे ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. मात्र गतवर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper