Breaking News

Monthly Archives: June 2019

भुवनेश्वर कुमार फिट; भारताला मोठा दिलासा

मँचेस्टर : वृत्तसंस्था मिशन वर्ल्डकपवर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी असून जायबंदी झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहे. भुवीने आज नेटमध्ये 30 ते 35 मिनिटे गोलंदाजीचा कसून सराव केला. भुवीने पूर्ण रन अप घेऊन गोलंदाजी केल्याने तो गुरुवारी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्टइंडिजविरुद्ध होणार्‍या …

Read More »

अर्जेटिना, उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत

पोटरे अ‍ॅलॅग्रे ः वृत्तसंस्था  अर्जेटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने सामन्याच्या पूर्वार्धात चौथ्या मिनिटाला पहिला आणि सर्जिओ एग्युरोने 82व्या मिनिटाला दुसरा गोल केल्यामुळे रविवारी अर्जेटिनाने कतारवर 2-0 असा विजय मिळवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. ब-गटामधून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करणार्‍या कोलंबियाने पॅराग्वेवर 1-0 अशी मात केली. अ-गटामध्ये …

Read More »

पराभवानंतर आत्महत्या करणार होतो : आर्थर

लंडन ः वृत्तसंस्था आयसीसी विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताचा संघाला जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले होते. स्वत: आर्थर यांनीच ही कबुली दिली आहे. 16 जून रोजी झालेल्या भारत-पाक सामन्यात पाकचा 89 धावांनी पराभव झाला. यानंतर पाक संघाला प्रसारमाध्यमे, प्रशंसक, माजी क्रिकेटपटूंकडून मोठी टीका सहन करावी लागली …

Read More »

ही कामगिरी आमच्यासाठी लाजिरवाणी -डुप्लेसिस

लंडनः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या वर्ल्ड कपमधून असे साखळीत गारद होणे लाजिरवाणे असून, संपूर्ण संघाची कामगिरी ही अतिसामान्य होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती दक्षिण आफ्रिकेचा नाराज, निराश कर्णधार फाफ डुप्लेसिसने. हा संघ अक्षरशः क्षीण वाटला, तेव्हा या अपयशाची जबाबदारी प्रत्येकाची आहे अन् त्याने ती स्वीकारावी, असे खडे बोलही …

Read More »

आता अक्षय-कतरिना म्हणणार ‘टिप टिप बरसा पानी’

’मोहरा’ चित्रपटातील ’टिप टिप बरसा पानी’ या गाण्यानं तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा नव्याने मोठ्या पडद्यावर रिक्रिएट केले जाणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटात हे गाणे दिसणार आहे. ’टिप टिप बरसा पानी’ आणि …

Read More »

भारताच्या सरावावर पावसाचं पाणी

गुरुवारी होणार्‍या वेस्ट इंडिजविरूद्धच्या लढतीवरही सावट? मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ नऊ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याची सर्वाधिक संधी भारतीय संघालाच आहे. भारतीय संघ गुरुवार (दि. 27) वेस्ट …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना हक्क मिळवून देणे हीच दि.बां.ना खरी आदरांजली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची स्मृतिदिनी भावना पनवेल ः प्रतिनिधी आपले नेते दि. बा. पाटील साहेब योध्दा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी सक्रियतेने काम करून दि. बां.चेे स्वप्न साकार करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. 24) येथे केले. शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे …

Read More »

जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर ‘कमळ’ फुलले

रसायनी ः बातमीदार कराडे खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले असून थेट सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे या निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार विजय मुरकुटे यांना निसटता पराभव पत्करावा लागला.  कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक मतदान रविवार (दि. 23) होऊन सोमवारी पनवेल तहसिल कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी …

Read More »

आवरे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या निरा सहदेव पाटील यांनी थेट सरपंचपदी बाजी मारली. शेकापच्या उमेदवार अमृता धनेश गावंड यांचा 850 मताधिक्याने पराभव करीत 2038 मते मिळवून आवरे ग्रामपंचायतींमध्ये त्या दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत. आवरे ग्रामपंचायतीमधील गेली अनेक वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून शेकाप …

Read More »

रायगडावरील सोहळे आवरा…!

शिवपुण्यतिथी, शिवराज्याभिषेक तारखेचा, तिथीचा अन् शाक्तपद्धतीचा, शिवजयंती अशा अनेक दिनी किल्ले रायगडावर लोटणार्‍या अलोट गर्दीत रायगड गुदमरू लागला आहे. त्याला श्वास घेता येत नाही, गडावरील पर्यावरण अन् पावित्र्य धोक्यात आले आहे. या सोहळ्यांचे आयोजन करणार्‍या आयोजकांना हात जोडून विनंती आहे… हे आता थांबवा अन्यथा किल्ले रायगडचे पावित्र्य आणि अस्तित्वच संपवून …

Read More »