पुलस्पर्श होताच दु:खे पळाली नवा सूर, आनंदयात्रा मिळाली.. नैराश्येतुनी माणसे मुक्त झाली जगू लागली, हास्यगंगेत न्हाली..! – कविवर्य मंगेश पाडगावकर पुलंच्या साहित्याचा माझ्या किंवा समाजाच्या जडणघडणीवर झालेला परिणाम, पुलंच्या लिखाणाचा समाजावर काय परिणाम झाला याचे मूल्यमापन करण्याइतका काही मी मोठा नाही, परंतु माझ्या स्वत:च्या वैचारिक जडणघडणीवर पुलंच्या साहित्याचा नि:संशय परिणाम …
Read More »Monthly Archives: June 2019
पनवेल महापालिका हस्तांतरण करात बदल
पनवेलः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील हस्तांतरण करात बदल करण्यात आला असून आधीच्या कर आकारणी पद्धतीपेक्षा सरसकट कर आकारणी पद्धत लागू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या बदलामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर …
Read More »रायगडातील 105 गावे धोकादायक
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा अहवाल महाड : प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला की रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे येतो. जिल्ह्यात अशी 105 धोकादायक गावे असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या सर्व गावांतील ग्रामस्थांना आपत्तीची कारणे व आपत्ती निवारणाबाबत प्रशिक्षण देऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थ …
Read More »पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक काळात महानगरपालिका कर्मचारी वृंद निवडणूक कामासाठी व्यस्त असल्याने काही लोकांनी याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत चाळी बांधण्याचा सपाटा लावला होता. आता पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासन कारवाई करणार नाही अशा समजुतीत चाळमाफिया असताना पालिकेने अशा बांधकामांवर हातोडा मारला आहे. पनवेल रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरातील अनधिकृत …
Read More »रोजगार मेळाव्यात पाच हजार उमेदवारांचा सहभाग
पनवेल : जिमाका उद्योग विभागाच्या वतीने आज (दि. 22) पनवेल येथे आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात तब्बल पाच हजार गरजू उमेदवारांनी नोंदणी करून सहभाग दिला. या उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होत्या. राज्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रामधील आवश्यकता व …
Read More »अब की बार 220 के पार
मुंबई : प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी रथयात्रा काढत असत. यामुळे लोकांपर्यंत पोहोचता येत होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस राज्यातील सर्व मतदार संघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत. विधानसभेच्या 288 जागांवर पुढील …
Read More »गोवठणे ग्रामपंचायतीची आज निवडणूक
उरण ः प्रतिनिधी : गोवठणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2019चे मतदान रविवारी (दि. 23) होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तसेच शेतकरी कामगार पक्ष युतीचे उमेदवार उभे आहेत. सरपंचपदासाठी वर्तक दीप्ती विक्रांत हे उमेदवार आहेत. प्रभाग क्र.1मधून उमेदवार म्हात्रे स्मिता रोशन, वर्तक दीप्ती किशोर, म्हात्रे हर्षद हरिभाऊ, प्रभाग क्र. 2मधून …
Read More »पत्रकार विकास मंचच्या वतीने शालेय साहित्य वाटप
पनवेल ः प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने रसायनीजवळील कष्टकरीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 22) शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकार म्हणून सामाजिक हित जपणे आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पनवेल …
Read More »साई गावातील बससेवा पूर्ववत सुरू
उरण ः प्रतिनिधी : पूर्वापार सुरू असलेली साई-पनवेल ही एसटी बस मागील वर्षी 1 एप्रिल 2018 रोजी साई गावात येणे बंद करण्यात आले होते, पण साई गावातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून ही एसटी बससेवा काल रात्रीपासून उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते साई गावातील एसटी बस स्टँड येथे बसला पुष्पहार …
Read More »आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडून वाशीतील धोकादायक इमारतींची पाहणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी : वाशी सेक्टर- 9 येथील जे. एन. टाईप सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींवर शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी माहितीच्या मुद्यावर सभागृहात निवेदन करून तसेच मुख्यमंत्री कार्यालयातून सदर कारवाईला तत्काळ स्थगिती मिळविली होती. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper