पनवेल : वार्ताहर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश पनवेलमध्ये सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने 1989 मध्ये स्थापन केले असून विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रॅण्ड कमिशन (युजीसी) व डिस्टन्स एज्युकेशन ब्युरिया (डीईबी) भारत सरकार यांची …
Read More »Monthly Archives: June 2019
गुणकारी जांभळे झाली महाग; तरीही मागणी वाढली
उरण : वार्ताहर उन्हाळा आला की थंडाव्यासाठी नागरिक अनेक उपाय योजतात. अंगाची लाही-लाही झाल्यावर थंडाव्यासाठी रानमेवा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. उन्हाळ्यात उपलब्धता असणारा रानमेवा म्हणजे करवंदे, गुणकारी जांभळे, जाम, आंबे, अशा विविध प्रकारची रानमेवा खरेदी करताना नागरिक नाक्या-नाक्यावर दिसत आहेत. मधुमेही रुग्णांसाठी टपोरी, काळीभोर जांभळे म्हणजे पर्वणीच, जांभळे मधुमेही …
Read More »रसायनीच्या पायल भारद्वाजला आयएसए ग्लोबल अॅवॉर्ड
रसायनी : प्रतिनिधी चंदिगड येथील चित्रकारा विद्यापीठ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्कूल पारितोषिक समारंभामध्ये रसायनीची पायल भारद्वाज हिला आयएसए 2019 ग्लोबल अॅवॉर्ड विनरच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आयएसएच्या या संमेलनामध्ये पाचशेपेक्षा जास्त विश्वसनीय स्कूल आणि एक हजारपेक्षा जास्त शिक्षणवादी आणि एज्युकेशनल स्टार्टअप यांनी सहभाग घेतला होता. या समारंभामध्ये पायल भारद्वाज हिने …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन
पनवेल : वार्ताहर आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खांदा कॉलनी ही विविध स्तरावर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा लेखाजोखा म्हणून दरवर्षी स्मरणिका तयार केली जाते. या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सल्लागार व प्रभाग समिती ब चे …
Read More »अॅड. चेतन जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
Read More »सिद्धेश्वर धरण झाले दुरुस्त
ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न लावला मार्गी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिशकालीन छोटे धरण आहे. गळती लागल्याने या धरणाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. …
Read More »राष्ट्रहित व मोदींवर विश्वास ठेवून मतदारांनी मतदान केले -देवेंद्र साटम
खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी देशाचे हित, राष्ट्रीय भावना त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केल्याने महायुतीचा म्हणजेच लोकशाहीचा विजय झाल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा …
Read More »सुधागड तालुक्यात महावितरण ‘फेल’
पहिल्याच पावसात ऑनलाइन कामांचा बट्ट्याबोळ; वीजपुरवठा खंडीत पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने विज वितरण कंपनी नापास झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. तशाचप्रकारे पावसाळ्यातदेखील विजबत्ती गुल होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वमोसमी पावसाने सुधागड …
Read More »उरण तालुका अध्यक्ष व शिक्षण सभापती नगरसेवक रवी भोईर यांना नगरसेवक कौशिक शाह यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रकाश ठाकूर, हेमंत भोम्बले, चंद्रास घरत, डेव्हिड पाटील, राजेश कोळी, राणी सुरज म्हात्रे, किरण म्हात्रे, दीपक भोईर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »एलईडी बेल्स बदल होणार नाही : आयसीसी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व 10 संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper