उरण ः प्रतिनिधी ग्रामीण भागातील 70 गावे आणि नवी मुंबई, खारघर, उलवे नोड, द्रोणागिरी नोड आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हेटवणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. याच जलवाहिनीला अनधिकृतपणे टॅब मारून पाण्याची नासाडी करणार्या बेकायदेशीर नळ जोडण्यांवर सिडकोने कारवाई केली आहे. त्यानुसार सुमारे 70हून अधिक नळजोडण्या वेल्डिंग मारून बंद …
Read More »Monthly Archives: June 2019
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महास्वच्छता अभियानाची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठ्यात शुक्रवारी (दि. 7) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सिडको हद्दीतील कामांचा आढावा
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडको हद्दीतील आदई तलावाचा गणेश विसर्जन आणि छटपूजा घाट, नवीन पनवेल सेक्टर 11मधील उद्यानातील दुरूस्तीची, रस्ते आणि गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकार्यांना शुक्रवारी (दि. 7) दिल्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »काँग्रेसचे रवींद्र चितळे यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, काँग्रेसचे नेते रवींद्र महादेव चितळे यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. जेएनपीटी विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप विभागीय अध्यक्ष किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी, राजेश सोनावळे, …
Read More »पनवेल : भाजपचे उद्देश टेंभे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्देश टेंभे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.
Read More »‘प्रिआ’कडून पर्यावरण जनजागृती रॅली
रसायनी : प्रतिनिधी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन (प्रिआ)च्या वतीने मोहोपाडा परिसरात पर्यावरण जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिकांनी कशी काळजी घ्यावी यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी पाताळगंगा रसायनी परिसरातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पाताळगंगा रसायनी हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. या परिसरातील सर्व कारखानदारांनी एकत्रित येऊन …
Read More »पेण तालुक्यात गावठी दारूधंदेवाल्यांचे पेव
पेण : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी पेण तालुक्यात गावठी दारू धंदेवाल्यांच्यावर व दारू बनविणार्या हातभट्टीवाल्यांवर पेण पोलिसांनी दररोज धाडी टाकून हजारो रूपयांचा माल व तयार दारू नष्ट केली होती. या कारवाईत पेणचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह विजय धुमाळ व व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटीलही सोबत होते. मात्र दोन …
Read More »खालापुरात ट्रकचालकाला खंडणीसाठी धमकावणारा अटकेत
खोपोली : प्रतिनिधी कोळसा वाहतूक करणार्या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकङून 50 हजाराची खंङणी मागणार्या सनील सुरेश गायकवाड (26, रा. कुंभिवली, खालापूर) याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी तांबोळी (रा. रामवाडी, ता. पेण) यांचा चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-46, बीएफ -5961) रोहा सानेगाव जेट्टीवरुन दगडी कोळसा भरुन खालापूर …
Read More »उरण-कोप्रोली येथे भर दिवसा घरफोडी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, 16 एप्रिल रोजी कोप्रोली नाक्यावरील एकाच वेळी चार दुकांनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा या घटनेला अवघे 45 दिवस झाले असताना काल सकाळी भर दिवसा चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील घरात कोणीही नसल्याचा फायदा …
Read More »सात एकरमध्ये डांगर, कोळीचा विक्रमी पीक ; माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांचा यशस्वी प्रयोग
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोळी तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणार्या शेतकर्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांनी त्यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper