पनवेल : रामप्रहर वृत्त आदई ते चिपळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आदई ते चिपळे हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्याने तेथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालक …
Read More »Monthly Archives: June 2019
नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या
पनवेल : वार्ताहर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील साडेसातशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्र्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपायांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी कर्मचार्यांना सोयीनुसार पोलीस ठाणे त्याचबरोबर शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्यांमध्ये बर्याच अंशी समाधानाचे वातावरण आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई …
Read More »एसटीत पोलीस हवालदाराला मारहाण
पनवेल : बातमीदार एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्या तरुणाला हटकणार्या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर …
Read More »पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी नवीन शेवा गावाजवळ सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे पावसाळ्याच्या आधी उद्घाटन करावे अन्यथा तो खुला करण्यात येईल, असा इशारा आई फाऊंडेशनने दिला आहे. उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उड्डाणपुलांचे जाळे निर्माण होत आहे. त्यातील काही पुलांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर काही पूर्ण होऊनही सिडको उद्घाटन करण्याच्या …
Read More »झाडे लावून वाढदिवस साजरा
उरण : बातमीदार पर्यावरण दिन 5 जून या दिवसाचे औचित्य साधून पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांनी झाडे लावून आपला वाढदिवस साजरा केला. जासईचे पलक ट्रान्सपोर्टचे मालक विनय घरत यांचा वाढदिवस योगायोगाने 5 जून या पर्यावरण दिनी आला. त्यामुळे त्यांनी या वर्षी वाढत्या औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. हा …
Read More »झोपडपट्टीतील नागरिकांच्या जीवाशी महावितरणाचा खेळ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहरात झोपडपट्टीत महावितरणने विजेचे 12 मीटर एका बॉक्समध्ये बसवून तेथून झोपडीतील ग्राहकाला विजेचे कनेक्शन देताना तेथे पोल न उभारता झोपडीच्या पत्र्यावरून वायर नेल्या आहेत. या वायर अनेक ठिकाणी कापल्या असल्याने त्या ठिकाणी अनेक वेळा शॉर्टसर्किट होते. पावसाळ्यात यामुळे झोपडीतील पत्र्यात वीज प्रवाह उतरल्यास तेथील लोकांच्या जीवाला …
Read More »दासगाव तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरण करणार -आ. प्रवीण दरेकर
महाड ः प्रतिनिधी : महाड तालुक्यातील विरेश्वर तलावाच्या धर्तीवर दासगाव तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरण करणार असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तलावाची पाहणी करताना सांगितले. या गाळ उपसणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही करण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. महाड तालुक्यातील पाणीटंचाई भागाच्या दौर्यावर असलेले भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी …
Read More »ग्रामीण रुग्णालय कशेळेकडून रुग्णांची लूटमार सुरूच
केसपेपरसाठी प्रत्येकी पन्नास रुपयांची मागणी कर्जत : प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचे आणि त्यातही आदिवासी लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उभारलेले कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याऐवजी नाहक त्रास देतांना दिसत आहे. रुग्ण तपासणी करण्यासाठी आल्यानंतर यांच्याकडून 10 रुपये आकारून केसपेपर बनवला जातो, पण कशेळे ग्रामीण रुग्णालय रुग्णांकडून चक्क 50 …
Read More »संघावरून पवार यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
पुणे ः संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांत भेटायला गेले व यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरी जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल, तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरी जातात, पण काहीही झाले तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून स्वच्छता महाअभियानाची पाहणी
पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छतेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी (दि. 6) प्रभाग 3मध्ये झालेल्या स्वच्छता महाअभियानात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper