उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या भिंतीवर दहशतवादासंदर्भातील आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्या आरोपीस उरण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत अटक केली. या प्रकारामुळे उरण तालुक्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणी खोपटे येथील बांधपाडा येथे राहत असलेला अमीर उल्ला खान (35) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी …
Read More »Monthly Archives: June 2019
रायगडात प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा
रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून सध्या ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठमोठाले प्रकल्प येत आहेत. परंतु या जिल्ह्यात प्रथमिक शिक्षणाच्या नावाने बोंब आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळांच्या समायोजनाचा प्रश्न आहे. प्राथमिक शाळांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कोलमडून पडली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भव्य रोजगार मेळावा 2019’ ; नावनोंदणी न करताही सहभागी होण्याची संधी
पनवेल ः प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवारी (दि. 8) पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. यात इच्छुक उमेदवाराला नावनोंदणी न करताही थेट सहभाग घेता येणार आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात स. 9.30 ते दु. 4 वाजेपर्यंत मेळावा होणार असून, 100पेक्षा जास्त कंपन्यांचा …
Read More »बेरोजगारीला शह
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्यविकास आणि उद्यमशीलता मंत्रालय तसेच खाद्यप्रक्रिया मंत्रालय या चार खात्यांनी रोजगारनिर्मितीच्या आपल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. केंद्राच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 5.5 टक्क्यांवर आल्याचे दिसले होते. आपल्या दुसर्या कार्यकालावधीच्या प्रारंभीच …
Read More »शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज रायगड ; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला अभिषेकाचा मान ; चार देशांच्या राजदूतांची हजेरी
महाड ः प्रतिनिधी रिमझिम पाऊस, मधूनच उठणारे धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावर गुरुवारी (दि. 6) शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर एकच गर्दी केली होती. या वेळी शिवभक्तांच्या शिवगर्जनेने रायगड दुमदुमून गेला होता. राज्यात …
Read More »मंदी, बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकार सज्ज; आठ नवीन समित्यांची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मोदी सरकार-2 धडाक्यात कामाला लागले आहे. सरकारने गुरुवारी (दि. 6) आठ कॅबिनेट समित्या स्थापन केल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या प्रत्येक समितीत सदस्य म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी दोन नवीन …
Read More »कामोठे : कु. तेजस श्रीकृष्ण केळुसकर यांच्या दुसर्या स्मृतिप्रीत्यर्थ 6 जून रोजी कळंबोली येथील जॉयथिस टर्मिनल केयर सेंटर या हॉस्पिटलसाठी तेजस चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे यांच्या वतीने खुर्च्या व रुग्णांना खाऊवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अध्यक्षा आकांक्षा श्रीकृष्ण केळुसकर, सचिव आशीष पटेल व प्रदीप जनार्धन गोवारी यांच्या पुढाकाराने झाला. या वेळी …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भारतीय जनता पार्टी व पनवेल तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून या दोन दिवसीय शिबिराला आज (गुरुवार, दि. 06) खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये सुरुवात झाली. हे शिबीर शुक्रवार दि. 07 जूनपर्यंत असणार असून …
Read More »मोखाडा महाविद्यालयाच्या विकास समितीची सभा
पनवेल : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विकास समितीची सन 2018-19 वर्षातील दुसरी सभा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, चेअरमन प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोखाडा विद्यालयात झाली. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन व स्थानिक प्रतिनिधी अॅड. भगीरथ शिंदे, प्राचार्य डॉ. जे. …
Read More »पनवेल जैविक कचरा रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
खारघर : प्रतिनिधी अतिशय घातक समजला जाणारा जैविक कचरा शहरातील केतकी हॉटेल परिसरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, मात्र सर्रास रस्त्यावर हा कचरा टाकणार्याचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे. वैद्यकीय टाकाऊ औषधे आणि साहित्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे विशेष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper