Breaking News

Monthly Archives: June 2019

जनसहभाग हवा

जागतिक तापमान वाढते आहे. दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळते आहे. जगभरातील सगळे देश हवामान बदलाचा चांगलाच अनुभव घेत आहेत. परंतु तरीही कुणीच येणार्‍या संकटाला म्हणावे तसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. जगभरातल्या पाणीटंचाईचे भीषण चित्र दाखवणारे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर सगळे फॉरवर्ड करीत राहतात, पण पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने कटाक्ष मात्र तितका व्यापकपणे नजरेस …

Read More »

उरण येथे ईद उत्साहात साजरी

उरण : वार्ताहर ईद हा मुस्लीम धर्मातील महत्त्वाचा सण आज बुधवार (दि. 5) रोजी रमजान ईद असल्याने उरण शहरात ठिकठिकाणी सुमारे चार हजार चारशे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उरण पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा …

Read More »

गोपाळ म्हात्रे यांना मॉनिटरी राष्ट्रीय अ‍ॅवॉर्ड

उरण : बातमीदार मास वर्ल्ड फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवा व युवतींना राष्ट्रीय मॉनिटरी अ‍ॅवॉर्ड देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षी भारतामधील 200 जणांना हे अवार्ड देण्यात आले यामध्ये क्रीडा क्षेत्रात उलेखनिय कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना दिल्ली येथे मोनिटरी …

Read More »

पिरवाडी समुद्र किनार्‍यावर वृक्षारोपण

उरण : बातमीदार उरण पिरवाडी समुद्र किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत थिंक डिफरंट सोशल वेल फेअर असोसिएशन व सेव्ह अवर बीच संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. उरण तालुक्यातील झाडे, डोंगर, दर्‍या नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे उरण उजाड माळरान झाल्याचे चित्र …

Read More »

महापालिका हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

पनवेल, कामोठे : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत नवीन पनवेलमध्ये असलेले सिडकोचे श्वान निर्बिजीकरण केंद्र महापालिकेला हस्तांतरण केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍याअभावी बंद आहे. पनवेल महानगरपालिका  हद्दीत वाढणार्‍या श्वानांच्या संख्येमुळे हे नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी महासभेत पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी लवकरच …

Read More »

डुंगी गावाचेही होणार पुनर्वसन ; सिडकोच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

पनवेल : बातमीदार प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्यास सुरुवातीला नकार दिलेल्या डुंगी गावाचेही पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सिडकोने मान्य केला आहे. विमानतळासाठी विस्थापित केलेल्या अन्य 10 गावांतील प्रकल्पग्रस्तांप्रमाणे डुंगी गावातील ग्रामस्थांना प्रत्येक घरासाठी तिप्पट बांधकाम खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सिडको भवनात झालेल्या बैठकीत डुंगी गावातील रहिवाशांनी सिडकोच्या …

Read More »

कामोठे : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामोठे भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, कुसुम म्हात्रे, काकाशेठ कुत्तरवडे, ह.भ.प. राम महाराज शास्त्री, विनोद खेडकर, शुभम मोहन तोंडे, राजेंद्र तांबडे, शिवाजीराव मुसळे, दत्ता जायभाये, अमोल बिनवडे, सौरभ गर्जे, प्रल्हाद गर्जे, …

Read More »

प्रभाग क्रमांक 20 झाला चकाचक

पनवेल ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल भारतीय जनता पार्टी आणि पनवेल महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मध्ये स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानामुळे प्रभाग क्रमांक 20 चकाचक झाला आहे. विशेष म्हणजे दानशूर …

Read More »

राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अखेर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 10 किंवा 11 जून रोजी विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी ते एकटेच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सूत्रांनी सांगितले. रिाधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या बंडखोर आमदारांना जागावाटपात स्थान मिळणार का आणि शिवसेना …

Read More »

जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील चावणे, कुराडे खुर्द आणि जांभिवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या रिया कोंडीलकर यांच्यासह सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी तहसील कार्यालयात दाखल केले. …

Read More »