Breaking News

Monthly Archives: June 2019

उरण : पिरवाडी समुद्रकिनार्‍यावर मृत डॉल्फिन आढळला. हा मासा अंदाजे 12 फूट लांब असून, रविवारी (दि. 2) सकाळी  पिरवाड दर्गाच्या मागे मासा आढळला.

Read More »

लालपरी रस्ते पे खुब चली, खुब चली

’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान,’ असे ‘बॉम्बे तू गोवा’ चित्रपटात गाडीत अमिताभ बच्चन अरुणा इराणीला म्हणताना पाहून अनेक तरुणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणीला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. या लालपरीमुळे एखाद्याला …

Read More »

पनवेल येथे शनिवारी भव्य रोजगार मेळावा

पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवार दि. 08 जून रोजी पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 9. 30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून 100 पेक्षा जास्त कंपन्यांचा या मेळाव्यात सहभाग असणार आहे.  शिक्षित-अशिक्षित, …

Read More »

महास्वच्छता अभियानाला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल: प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन पनवेल महापलिका क्षेत्रामध्ये करण्यात आल आहे. त्याअंतर्गत अभियानाच्या दुसर्‍या दिवशी खारघर येथे या स्वच्छता अभियानाचे उत्सफुर्दपणे राबविण्यात आले. याचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल. या वेळी उपस्थित मान्यरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या …

Read More »

काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

उरण : प्रतिनिधी गोवठणे, आवरे आणि सुरुंगपाडा गावांतील काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी दि. 02 भाजपत प्रवेश केला. या वेळी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजप उरण उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शहराध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील …

Read More »

रायगड किल्ल्याचे संवर्धन प्रगतिपथावर : मुख्यमंत्री

महाड : प्रतिनिधी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर संवर्धन आणि परिसर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कामाबाबत समाधान व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे संवर्धन म्हणजे एक महायज्ञच असल्याचे फडणवीस यांनी सांगून किल्ल्याचे संवर्धनाचे काम समाधानकारक असल्याचे देखील सांगितले. छत्रपती …

Read More »

ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : प्रतिनिधी निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणारे तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कतिक, राजकीय क्षेत्रात आदर्श असणारे व आपल्या कार्याने सर्व समाजाला प्रेरणा देणारे बहुजनांचे दाते, गरिबांचे कैवारी आणि सकलजनांचा आधार व ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त रविवार, 02 जून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, तसेच हजारो …

Read More »

म्हाडाची सोडत जाहीर ; राशी कांबळे पहिल्या भाग्यवान विजेत्या

मुंबई ः प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकीय लॉटरीला रविवारी (दि. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाइटवरून केले जात आहे. या …

Read More »

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू

अकोला : प्रतिनिधी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या …

Read More »

विदर्भात 15 जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या 15 जूनपर्यंत मान्सून धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. यंदाच्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल तसेच वार्‍याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात आठ जिल्हे व चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यताही …

Read More »