Breaking News

Monthly Archives: September 2019

एएससी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयात जयंती कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

जैविक व्यवस्थापन समितीची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेंतर्गत जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, औषधी व रसायने संस्था, पक्षीतज्ज्ञ या क्षेत्रामध्ये उच्चतम पदवी धारण केलेल्या प्रत्येकी एका अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. सबंधित व्यक्ती महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून, त्या व्यक्तीचे नाव पालिका क्षेत्राच्या …

Read More »

लोणीवली येथे शेकापला धक्का ; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील लोणीवली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 24) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विचुंबे येथे झालेल्या या पक्षप्रवेशात …

Read More »

भारताच्या जलतरण संघाला रीलेमध्ये ‘सुवर्ण’

बंगळुरू : वृत्तसंस्था आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी 4 बाय 100 मीटर पुरुषांच्या फ्री स्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणार्‍या इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद अशी …

Read More »

आकाश चोप्राकडून उमेश यादवचा बचाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा जसप्रीत बुमराह पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवची आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली. निवड समितीने बुमराहच्या जागी यादवला संघात घेतल्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका …

Read More »

इनोव्हा जाळल्याने नेरळमध्ये खळबळ; गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील गंगानगर भागात राहणारे चंद्रकांत बोंबे यांची इनोव्हा (एमएच-03, एडब्लू-1315) गाडी मंगळवारी (दि. 24) रात्री अज्ञात लोकांनी जाळून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत बोंबे यांनी त्यांची इनोव्हा गाडी नेहमीप्रमाणे इमारतीच्या खाली उभी केली होती. या गाडीला आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड …

Read More »

नेरळमध्ये घरफोडी

कर्जत : बातमीदार नेरळ गावातील गंगानगर भागात घरफोडी झाली असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी 53 हजारांची रोख रक्कम आणि तब्बल आठ लाख 56 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. गंगानगर भागात स्वप्नील मधुकर लिंडाइत (31) यांचे घर आहे. मंगळवारी (दि. 24) रात्री त्यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी …

Read More »

माथेरानमध्ये घरातील सिलिंडरला आग

कर्जत : बातमीदार थेरानमधील नागेश कदम यांच्या घरात स्वयंपाक सुरू असताना बुधवारी सकाळी गॅस सिलिंडरने पेट घेतला.  स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या महिलांना काहीही समजले नाही. सर्वत्र पळापळ सुरू झाली. शेजारी व मित्रमंडळींच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. नागेश कदम यांच्या घरात बुधवारी श्राद्धानिमित्त स्वयंपाक सुरू होता. पाच-सहा महिला काम …

Read More »

भारताला दुहेरी धक्का

सिंधू पहिल्याच फेरीत गारद सेऊल : वृत्तसंस्था विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तिला बिवेन झँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे भारताचा बी. साईप्रणीत याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच …

Read More »

निवडणुकीसाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण

अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्‍यांनी निवडणुकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निःपक्षपातीपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिले. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी विधानसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. …

Read More »