उरण : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा लढा ठरलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या नाग्या महादू कातकरी या आदिवासी समाजातील हुतात्म्याचा स्वतंत्र पुतळा चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणी आक्कादेवीच्या माळरानावर साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ समाजसेविका ठमाताई पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी शेकडो …
Read More »Monthly Archives: September 2019
पनवेल : स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल-उरण विस्तारक अविनाश कोळी, मनोहर मुंबईकर, अनेश ढवळे, रमेश देशमुख, स्वप्नील ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Read More »भाजपच्या बैठकांना जोरदार प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका आयोेजित करण्यात आल्या आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 23 सप्टेंबर रोजी च्रिंधण, नेरे व आदईत, तर 24 तारखेला सुकापूर व विचुंबेत भाजपच्या बैठका झाल्या. अशाचप्रकारे 25, 26, 27 व 28 सप्टेंबरला विविध ठिकाणी …
Read More »बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्तेही ‘कमळा’कडे आकर्षित
चौक : रामप्रहर वृत्त जेएनपीटी विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या जवळपास 50 कार्यकर्त्यांनी धडाडीचे युवा नेते अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चौक येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »उरणमध्येही शेकापची पडझड; कांब्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील चांभार्ली ग्रामपंचायतीचे शेकाप सदस्य सचित कुरंगळे आणि कांबे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 24) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे कांबे गावात शेकापला खिंडार पडले आहे. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी …
Read More »पनवेलमध्ये शेकापला मेगागळती; विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शशिकांत शेळके समर्थकांसह भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील शेकापच्या विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शेकाप नेते शशिकांत शेळके यांनी अनेक समर्थकांसह सोमवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर केला. त्यामुळे पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा बसला आहे. खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेळके व …
Read More »दासगावजवळ बस घसरली; 14 प्रवास जखमी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 5:30च्या सुमारास एक खाजगी बस रस्त्या कडेला घसरली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे बस क्रमांक एमएच 48-के 6787 दासगाव येथे रस्त्यावरून घसरून आदळली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बसच्या बाहेर काढून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र …
Read More »आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन
चिरनेर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) सकाळी 11.30 वाजता उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. स्मृतिदिन कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण …
Read More »विरोधकांना शल्य आणि धसका; काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी पंधरा वर्षे राज्य करण्याची संधी मिळूनसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य विरोधकांच्या मनात आहेच, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांवर पलटवार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »सातार्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच!
सातारा : प्रतिनिधी उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खासदारपदासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरलाच सातार्यात मतदान होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातार्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपत गेल्यानंतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper