खोपोली, खालापूर, कळंबोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतात. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या शाखांकडे धाव घेतली. या घटनेचे रायगड …
Read More »Monthly Archives: September 2019
खारघरमध्ये डेंग्यूच्या अळ्या नष्ट
खारघर ः रामप्रहर वृत्त मंगळवारी (दि. 24) 10.30च्या दरम्यान खारघर सेक्टर 12 बी टाईप येथे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी सत्यवान गावडे यांच्या जागृगतेमुळे डेंग्यूच्या अळ्या टायरमध्ये आढळून आल्या. ही बाब पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे व खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास आली. आपल्या निष्काळजीपणामुळे मलेरिया …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये एनएसएस दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मंगळवारी (दि.24) 50वा राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या वेळी सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष्यगीत सादर केले. त्यानंतर …
Read More »रामशेठ ठाकूर विद्यालयात डॉ. कर्मवीर पाटील जयंती साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे रयत शिक्षण संस्था साताराचे सहसचिव विजयसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि …
Read More »सीकेटी कॉलेजमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी कर्मवीर …
Read More »‘पीएमसी’वर निर्बंध; पनवेल शाखेत ग्राहकांची गर्दी
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 23 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांचे तसेच ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांनी बँकेच्या पनवेल शाखेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी …
Read More »भारतीय मजदूर संघाच्या नव्या पदाधिकार्यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतातील कामगार चळवळीतील अग्रगण्य संघटना असणार्या भारतीय मजदूर संघाच्या नवीन पदाधिकार्यांची मंगळवारी (दि. 24) नियुक्ती करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. भारतीय मजदूर संघाच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी दर्शन राजाराम पाटील, सरचिटणीसपदी …
Read More »रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या कार्यवाहपदी आशिष पाटील यांची निवड
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या कार्यवाहपदी रायगड जिल्हा खो-खो संघाचा माजी कर्णधार राष्ट्रीय खेळाडू आशिष पाटील याची निवड करण्यात आली. रायगडभूषण पुरस्कार विजेते दीपक मोकल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयात झाली. या सभेत जमाखर्च मंजूर …
Read More »‘बीसीसीआय’ची 23 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक अशी ओळख असलेल्या बीसीसीआयची सार्वत्रिक निवडणूक 22 ऑक्टोबरऐवजी 23 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात होणार्या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने ही निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र …
Read More »टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात; विजेत्यांना पारितोषिके
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात ही स्पर्धा रंगली. शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper