खारघर : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. अशाच प्रकारे खारघर येथील शेकापचे रघुनाथशेठ ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील भाजप कार्यालय आणि आमदार प्रशांत …
Read More »Monthly Archives: September 2019
सरपंचपदाला बळकटी
गावचे प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मागील पाच वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरपंचांची थेट निवडणूक, त्यांच्या मानधनात वाढ याबरोबरच आता त्यांना निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा निर्णय झाल्याने या सर्व धोरणांचे स्वागत होत आहे. …
Read More »विरेश्वर तलाव सुशोभीकरणामुळे महाडच्या सौंदर्यात भर
महाडमधील विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने या तलावाच्या सुशोभीकरणामुळे महाडच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला महाडपासून काही अंतरावर असल्याने या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्यामुळे या शहराचे महत्त्व अधिकच वाढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय …
Read More »सारे काही छान आहे
भारतातील विविध भाषा, विविध पंथ, संप्रदाय, वेशभूषा यातून साकारणारी एकता हीच आमची वेगळी ओळख असून हे वैविध्य आणि लोकशाहीचे संस्कार सोबत घेऊनच अनेक वर्षे हा देश पुढे चालला आहे, असे प्रतिपादनही मोदींनी यावेळी केले. गेली अनेक वर्षे महासत्ता म्हणून जगभरातील देशांवर वर्चस्व गाजवणार्या अमेरिकेतील ह्युस्टन शहर, तिथल्या स्टेडियममध्ये जमलेली 50 …
Read More »नवीन पनवेल : सुकापूर येथील भाजप नेते दत्ता भगत यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाला मिरवणूक काढून ढोल-ताशाच्या गजरात निरोप देण्यात आला.
Read More »पनवेल : दिनेश सापने यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
Read More »पनवेल ः भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मुग्धा लोंढे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, …
Read More »टावरवाडीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपत दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील टावरवाडी (केळीची वाडी)तील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नेरे येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मंगेश भला, भुरी भला, महादू भला, गजानन …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात आज कर्मवीर जयंती
पनवेल ः शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा बुधवारी (दि. 25) सकाळी 10.45 वाजता महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल येथे होणार आहे. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण विभाग उच्च शिक्षण सहसंचालक …
Read More »आदर्श आचारसंहितेबाबत बैठक
पनवेल ः बातमीदार पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी विविध राजकीय पदाधिकार्यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काळसेकर कॉलेज येथे माहिती देण्यात आली. या वेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, उप विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, पनवेल तहसीलदार अमित सानप, पनवेल शहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper