नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था अमित पंघलपाठोपाठ भारताचा नवोदित कुस्तीपटू दीपक पुनिया यालाही जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 86 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत खेळताना झालेल्या दुखापतीमुळे दीपक अंतिम फेरीत खेळूच शकला नाही, ज्यामुळे इराणच्या हझसन याझदानीला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. पहिल्याच अजिंक्यपद स्पर्धेत दीपकने रौप्यपदकाची …
Read More »Monthly Archives: September 2019
कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांचा पुन्हा छापा; चार बारबालांसह 57 जण ताब्यात
पनवेल : बातमीदार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅप्टन बारवर पोलिसांनी रविवारी (दि. 22) मध्यरात्री छापा मारून चार बारबालांसह मालक, व्यवस्थापक, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 57 जणांना ताब्यात घेतले आहे. कळंबोली पोलिसांनी मध्यरात्री 2:15 वाजता ही कारवाई करण्यात आली. टाकण्यात आलेल्या या धाडीत मालक, व्यवस्थापक, कॅशियर, दोन वेटर आणि …
Read More »टीम इंडिया मालामाल!
भत्त्यांमध्ये बीसीसीआयकडून दुप्पट वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या आणि परदेश दौर्यावर सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौर्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. एका बातमीनुसार परदेश दौर्यावर असताना भारतीय …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी राज्यात अस्तित्वाची लढाई ; विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या गोटात उत्साह
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजपच्या गोटात उत्साह आहे, तर दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या गळाला लागल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसून येतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर दौरे करून ’बांधणी’ करत आहेत. मात्र, काँग्रेस अजूनही शांत आहे. यंदाची निवडणूक भाजप-शिवसेनेसाठी वर्चस्वाची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई …
Read More »कलम 370बाबत गैरसमज पसरवला ; जे. पी. नड्डा यांचा बंगळुरूत विरोधकांवर घणाघात
बंगळूरू ः वृत्तसंस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. बंगळूरूमधील एका कार्यक्रमाप्रसंगी नड्डा यांनी म्हटले की, कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजूने …
Read More »‘बाहुली’ शॉर्टफिल्म प्रदर्शित
रोह्याचे सुपुत्र संजय बामुगडे यांची निर्मिती रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील किल्ला येथील तरुण संजय बामुगडे याने मुंबईत जाऊन चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुली’ या शॉर्टफिल्मची त्यांनी निर्मिती केली आहे. यू ट्यूबवर ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय बामुगडे यांनी याआधी ‘सरस्वती’ मालिकेसाठी सहनिर्माता म्हणून काम केले …
Read More »कोठिंबे शाळेत प्लास्टिकमुक्त अभियान
कर्जत ः बातमीदार गावे आणि शहरे ही प्लास्टिकमुक्त व्हावीत, यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले अभियान देशाला स्वच्छतेच्या बाबतीत आणखी वरच्या पातळीवर नेणारे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून या अभियानाची केलेली सुरुवात ही कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना प्लास्टिकबंदीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे मत रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती …
Read More »मुरूड समुद्र किनार्याची स्वच्छता
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजचा उपक्रम ? मुरूड ः प्रतिनिधी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील शिक्षण घेणार्या विद्यार्थी व समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचे कीटवाटप
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने समाजोपयोगी कार्याला सुरुवात केली असून पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाने राजकारण न करता समाजकारण करण्याचा विडा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सुधागड दौर्यावर असताना सुधागड महिला मोर्चाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश …
Read More »पालीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
पाली ः प्रतिनिधी पाली शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा वाहतूक कोंडीचा व अवैध पार्किंग ठरत आहे. पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक क्षेत्र हे महत्त्व असले तरी या शहरात गणपतीचे देवस्थानव्यतिरिक्त पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. हटाळेश्वर चौक बाजारपेठ वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper