Breaking News

Monthly Archives: September 2019

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलमार्फत रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचपाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण हरिभाऊ मुंबईकर, वडघर विभागीय अध्यक्ष समीर मदन केणी, वडघरचे सरपंच प्रदीप मुंडकर, अनिल केणी, मोहन परदेशी, दीपक गवळी, प्रशांत गुजर, भक्ती गुजर …

Read More »

कळंबोली समाजमंदिर व आरोग्य विभागाच्या पुवर्विकासाची मागणी

पनवेल : वार्ताहर गेल्या 15 दिवसांपासून कळंबोली समाजमंदिर मनस्वी सेंटर व आरोग्य विभागाचा कारभार अंधारातच चालू आहे. त्यातच या इमारतीतील मीटर बॉक्सजवळ पाणी भरल्याने शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होईल हे टाळण्यासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. या सर्व मनमानी कारभाराचा स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारून येथील कार्यालय लवकरात …

Read More »

लतादीदींना ‘डिव्हाइन म्युझिक’ची सांगीतिक आदरांजली

पनवेल : वार्ताहर सार्‍या भारतीयांच्या मनात अतिव आदराचे स्थान प्राप्त केलेल्या भारतरत्न लतादीदी येत्या 28 सप्टेंबर रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. लतादीदींच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मानवंदना म्हणून रसिकांच्या कायम स्मरणात राहील असा ‘लता-90’-अ सॅल्यूट टू दि लिव्हींग लीजंड हा सर्वांगसुंदर कार्यक्रम दि डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेडतर्फे पनवेलमध्ये आयोजित केला …

Read More »

डॉक्टर असोसिएशनतर्फे मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन   एशियन हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जनरल प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गांधी हॉस्पिटलचे संचालक  डॉक्टर प्रमोद गांधी हे उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. श्रवण शेट्टी यांनी मान डोके यामध्ये होणार्‍या कर्करोगाचे प्रकार, निदान …

Read More »

अखंड भारतासाठी हिंदू कोड बिल लागू करणे गरजचे -प्रा अतुल जैन

पनवेल : रामप्रहर वृत्त पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हिंदूंतील एकतेसाठी आणि न्यायासाठी आहे. यामुळे देशातील 80 टक्के हिंदूंना न्याय, एकता, अखंडता, बंधुत्व निर्माण होणार असल्याने हिंदू कोड बिल लागू करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रा. …

Read More »

ई-लिलाव माहितीसाठी मार्गदर्शन सत्र

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातर्फे महामंडळाच्या मालकीच्या भूखंड, दुकाने व कार्यालये यांच्या विक्रीकरिता नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-लिलाव प्रक्रियेबद्दल इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (दि. 19) सातवा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  ई-लिलाव प्रक्रियेंतर्गत योजना पुस्तिका ऑनलाईन …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला सिडकोकडून 40 लाखांचे अर्थसहाय्य

नवी मुंबई : : प्रतिनिधी सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) विकसित करण्याकरिता 40 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली. याविषयी बोलताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोतर्फे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयास करण्यात येणारे …

Read More »

पनवेलमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 17) झालेल्या सभेत शहरातील रस्त्यांच्या सिमेंट- काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग समिती ‘ड’मधील वॉर्ड क्रमांक 17, 18, 19 येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. या सभेस सभागृह नेते …

Read More »

टोलवाढीवर तोडगा निघेल : आमदार प्रशांत ठाकूर

वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही कळंबोली : प्रतिनिधी दळणवळण हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाहतूक यंत्रणा बंद राहिली, तर देशातील सर्व व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. ते लक्षात घेता यावर सरकारी पातळीवर नक्कीच तोगडा निघेल. वाहतूकदारांना टोलवाढीसंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन,  अशी ग्वाही सिडको अध्यक्ष तथा …

Read More »

राज्यात महायुतीचीच सत्ता येणार

मुख्यमंत्र्यांचा विश्वास; सिंधुदुर्ग टँकरमुक्त करण्याची घोषणा कणकवली : प्रतिनिधी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येईल आणि आभार मानण्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत एकदा येईन. फक्त येथील लोकांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) येथे केले. ते महाजनादेश यात्रेदरम्यान  बोलत होते. या वेळी मंत्री …

Read More »