Breaking News

Monthly Archives: September 2019

गोदावरी नदीत बोट उलटली ; आंध्र प्रदेशमध्ये 12 जणांचा मृत्यू

अमरावती ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीत रविवारी (दि. 15) दुपारी बोट उलटून 12 जणांचा मृत्यू झाला. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. अशातच 61 जणांना घेऊन निघालेली आंध्र प्रदेश पर्यटन विकास …

Read More »

भाजप प्रवेशानंतर दोन्ही ‘राजें’ची भेट

सातारा ः प्रतिनिधी नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेले सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची सातार्‍यात बैठक पार पडली. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच दोन्ही राजांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सातार्‍यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट झाली. या बैठकीनंतर शिवेंद्रराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराजांचा निरोप …

Read More »

‘कभी खुशी कभी गम’ हेच आयुष्याचे चक्र -नितीन गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभर अर्थव्यस्थेत आलेल्या संकटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ऑटो इंडस्ट्रीजला उपदेश दिले आहेत. उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ही कठीण वेळ निघून जाईल. सोबतच, उद्योगात कठीण वेळ सुरू असल्याची मला जाणीव आहे. आम्ही वृद्धीसाठी प्रयत्न करत आहोत. ऑटो सेक्टरशी मी बोललो की कभी खुशी …

Read More »

फिफा, सीआयईएस संस्थांशी ‘पिल्लई’चा करार

मोहोपाडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. अशी कामगिरी करणारे नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालय आशिया खंडातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कामं घेऊन जायचो, मात्र पदरी कायम निराशाच : उदयनराजे

सातारा ः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली, तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपरिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले, …

Read More »

‘द्राक्ष मिळाली नाही की आंबट’

पुणे : प्रतिनिधी भाजपमध्ये यापुढे मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, …

Read More »

पुरस्कार

त्या तिघांना एका संस्थेतर्फे पुरस्कार मिळणार होते. ते  खास गाडी करून मुंबईला निघाले. संस्थेने दिलेल्या पत्त्यावर ते पोहचले. त्या ठिकाणी कोणीच नव्हते. तासभर थांबल्यावर त्या ठिकाणी दोन-तीन कार्यकर्ते आले. त्यांनी हॉल उघडला. तयारी सुरू केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर प्रमुख पाहुणे उशिरा येणार असल्याने कार्यक्रम उशिरा सुरू होणार असल्याचे त्यांना समजले. …

Read More »

‘प्रजापिता ब्रह्माकुमारी’कडून पनवेलमध्ये वृक्षारोपण

पनवेल : बातमीदार प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेलकडून रविवारी (दि. 15) पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकातील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजयोगिनी बीके संतोष, पनवेलच्या प्रमुख बीके तारा, महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. शुभदा नील, डॉ. संजीवनी गुणे, नगरसेविका राजश्री वावेकर, लायन्स क्लबच्या …

Read More »

कुंडेवहाळ ग्रा.पं.तर्फे स्त्रीशक्तीचा गौरव

मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचाही सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि. 14) गौरव स्त्री शक्तीचा-गौरव कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती व लाभ या कार्यक्रमात देण्यात आला. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नवीन …

Read More »

ना. धों. महानोरांच्या रानातल्या कविता

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांची गाणी झाली आणि ती गोडी तरुणाईच्या ओठी आली. असं भाग्य काही मोजक्याच कवींच्या नशिबी येतं. ना. धों.च्या कविता रानातल्या, ज्या पध्दतीने दिसतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. इथली जमीन, इथला निसर्ग, इथली शेती, इथला राघू, इथल्या ज्वारीतील यौवन. जे दिसलं तसं. त्यांच्या कवितांत शृंगार आहे, …

Read More »