Breaking News

Monthly Archives: September 2019

भाजपमध्ये चैतन्याची लाट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती असताना पनवेल, उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपतील पक्षप्रवेश, बूथ कार्यकर्ता संमेलने, विधानसभा मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. विविध विकासकामांचा पाऊस पडत आहे. भाजपत येणार्‍यांचा ओघ वाढत आहे. रविवारी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. …

Read More »

खारघर येथे ओपन जीमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या नगरसेविका आरती नवघरे यांच्या नगरसेवक निधीतून खारघर येथे ओपन जीमचे साहित्य सेक्टर-2 मधील गार्डनमध्ये बसवण्यात आले. या ओपन जीमच्या साहित्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले. खारघर शहरातील सेक्टर-2 या ठिकाणी प्लॉट क्रमांक-5 मधील गार्डनमध्ये गेले अनेक दिवस …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास होणे आवश्यक …

Read More »

रायगड जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

पनवेल : बातमीदार लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 260 स्पर्धकांनी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला. नवीन पनवेल येथील सिडको समाज मंदिरात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनेश्वर नायक यांच्या हस्ते झाले, तर …

Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी महिला हॉकी संघ सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा मारलो येथे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. या दौर्‍यासाठी 18 जणींच्या भारतीय संघात गोलरक्षक सविता उपकर्णधार आहे. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय संघातील …

Read More »

चिवे शाळेच्या दोन संघांची निवड; मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धा

पाली : प्रतिनिधी मुंबई येथे होणार्‍या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेच्या दोन कबड्डी संघांची निवड झाली आहे. या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. अलिबाग येथील पीएनपी संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. यात चिवे आश्रमशाळेच्या 14 …

Read More »

भारताचा लक्ष्य सेन विजेता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्‍या 18 वर्षीय लक्ष्यने 34 मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा 21-14, 21-15 असा पराभव केला. या यशाबद्दल लक्ष्य …

Read More »

कर्मवीर मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; पावसावर उत्साहाची मात

नवी मुंबई : प्रतिनिधी पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूल आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 15) कर्मवीर मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 1200 विद्यार्थी धावपटूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे भरपावसात खेळाडूंनी दौड …

Read More »

एसईएस टॉपवर्थ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार

पाली : प्रतिनिधी राज्य भारत स्काऊट आणि गाईड यांच्या वतीने दिला जाणारा स्काऊट-गाइड राज्य पुरस्कार येथील एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यापैकी सेजल जाधव या विद्यार्थिनीचा सत्कार नुकताच दादर येथे शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. एसईएस टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या सेजल जाधव, अश्विनी …

Read More »

पेण पालिकेच्या वतीने शिक्षकांचा गौरव

पेण : प्रतिनिधी येथील नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते शिक्षकांचा प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण नगर परिषद सभागृहात झालेल्या या शिक्षक गौरव समारंभाला पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वसंत आठवले, रोहा पं. स. माजी उपसभापती …

Read More »