आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. रणसंग्रामाचा बिगूल वाजण्याआधीच पक्षांतराची धामधूम जोरात असून, विरोधी पक्षांतील अनेक बडे नेते सत्ताधार्यांकडे विशेषत: भाजपकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणांचा हा परिपाक आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सलग दुसर्यांदा सत्तेवर आले आणि …
Read More »Monthly Archives: September 2019
कलाकारांची अचूक निवड करणारे कास्टिंग डिरेक्टर रोहन म्हापूसकर
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. अनेक मालिकाही सध्या लोकप्रिय होत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट, मालिका येत आहेत, त्यातच अनेक ऐतिहासिक, चरित्रपट चित्रपटांची, मालिकांची निर्मिती होत आहे. या सार्या सिनेमा, मालिकांसाठी गरज असते ती कलाकारांची. कलाकारांची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असते. सिनेमामध्ये असलेल्या पात्रांची निवड योग्य …
Read More »विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी भाजपच्या माध्यमातून काम करीत आहेत. पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर, तर उरणच्या विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 14) येथे केले. उरण विधानसभा …
Read More »माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन
महाड : प्रतिनिधी येथील शिवसेना नेते आणि माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे शनिवारी (दि. 14) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी …
Read More »खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजधानी दिल्लीत जंगी स्वागत नवी दिल्ली : वृत्तसंस्था खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित …
Read More »भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये
ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना नड्डा …
Read More »वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरु
पनवेल ः येथील नाडकर्णी हॉस्पिटलजवळ वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा सुरु करण्यात आला आहे. याबद्दल रिक्षा थांब्याचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे शनिवारी आभार मानले. या वेळी गणेश गोडे, दिलीप तांबोळी, नाका प्रमुख कृष्णा ठाकूर, कैलास जोशी, संदीप मते आदी उपस्थित होते.
Read More »नावडे येथील गणेश घाटाची होणार दुरुस्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानार्तगत नावडे येथील प्रभाग क्रमांक 2 येथे गणेश घाट दुरुस्त करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 14) करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान …
Read More »नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन आणि शुभेच्छा!
पनवेल ः भाजपच्या तालुका मंडलप्रमुख संघटकपदी प्रभाकर जोशी, चिटणीसपदी जयदास तेलवणे आणि ओवे शहर अध्यक्षपदी सचिन वास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अरुणशेठ भगत यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते …
Read More »कामोठ्यात वाचनालयाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नगरसेविका संतोषी तुपे यांच्या नगरसेवक निधीच्या माध्यामतून कामोठे येथे वाचनालयाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. 13) भूमिपूजन करण्यात आले. या कामाच्या भूमिपूजनावेळी वेळी नगरसेविका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper