आमदार भरत गोगावले यांचे निजामपूर गाव बैठकीत प्रतिपादन माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत बॅलेट मशीनवर आपले नाव एक नंबरवर आहे, तर प्रतिस्पर्धी काँगे्रस उमेदवाराचे नाव तीन नंबरवर आहे, त्यामुळे आपण त्यांना आता तिसर्यांदा पाणी पाजण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे महायुतीचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांनी निजामपूर विभागातील …
Read More »Monthly Archives: October 2019
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने विज्ञान, तसेच गणित विषयासंबंधी प्रकल्प बनवले होते. या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना व बुद्धीचा विकास होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या प्रदर्शनात आग, पाणी, वीज यासंबंधी, …
Read More »खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 16 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरणी कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Read More »छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज कळंबोलीत सभा
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा रविवारी (दि. 13) कळंबोली सेक्टर 8 येथे हिंदुस्थान बँकेच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माथाडी कामगार नेते व …
Read More »भेरलेतील आदिवासी बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामीण भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भेरले येथील आदिवासी बंधूंनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेलच्या …
Read More »मुंढाणीत कौटुंबिक वाद
परस्परांविरोधात गुन्हा दाखल नागोठणे : प्रतिनिधी घरगुती भांडणाचा राग धरून दोन्ही चुलत भाऊ तसेच त्यांच्या पत्नींनी एकमेकांना मारहाण तसेच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना विभागातील मुंढाणी गावात घडली असून दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढाणीतील प्रकाश रामदास घासे आणि सुरज सीताराम घासे …
Read More »सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच रविशेठ पाटील यांचे कार्य -पूजा पाटील
पेण : प्रतिनिधी सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच आमचे नेते रविशेठ पाटील यांची कार्यप्रणाली असून, त्यांनी पेण तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वढाव सरपंच पूजा पाटील यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यासाठी पेण तालुक्यातील वढाव …
Read More »कर्जतमध्ये बदल नक्की -दत्ता दळवी
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात आपला हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी जनतेनेच बदलाची सुरुवात केली असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे …
Read More »पोलादपुरात काँग्रेसला घरघर
उपसरपंचांसह लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्ते शिवसेनेत पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये भूलथापा दिल्या जात असल्याचा अनुभव आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून कोतवाल बुद्रुकच्या महिला उपसरपंच आणि कार्यकर्ते तसेच लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार भरत गोगावले यांच्या महाड येथील शिवनेरी निवासस्थानी …
Read More »बालसंरक्षण कक्षातर्फे मतदार जनजागृती
कर्जत : प्रतिनिधी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने कर्जत शहरात शुक्रवारी (दि. 11) मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकही सहभागी झाले होते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण कक्ष कर्जत येथील संरक्षण अधिकारी डॉ. कालिदास शिंदे, राम म्हस्के, सुजाता सपकाळ, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper