अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित पूर्वपीठिका-2019 या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 9) करण्यात आले. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी ही पुस्तिका अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे त्यांनी कौतुक केले. …
Read More »Monthly Archives: October 2019
म्हसळ्यात आज अनंत गीते यांची जाहीर सभा
म्हसळा : प्रतिनिधी श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या प्रचारासाठी म्हसळ्यात शुकवारी (दि. 11) दुपारी 1 वाजता माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या तोफा धडाडणार आहेत. या वेळी माजी आमदार अवधूत तटकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. …
Read More »कशेळे, पाथरज येथील प्रचारात महायुतीची आघाडी
कडाव : प्रतिनिधी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद गटात उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले. या जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार थोरवे यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनी दिली. कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या पाथरज …
Read More »पन्हळघरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पन्हळघर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. माणगाव पंचायत समितीचे सभापती राजेश पणावकर यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पन्हळघर येथील कार्यकर्ते दीपक करकरे, अनिल चेरफळे, काशिराम सावंत, संदीप मनवे, धोंडू वाढकर आदींनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. लोणेरे विभाग शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख …
Read More »मुख्यमंत्र्यांची तोफ पेणमध्ये आज धडाडणार!
पेण : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महायुतीचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची तोफ शुक्रवारी (दि. 11) पेण नगर परिषदेच्या मैदानावर धडाडणार आहे. माजी मंत्री व पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी 2 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेस रायगडचे …
Read More »सुपेगावमधील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील तळेगाव हद्दीमधील सुपेगाव रस्त्यालगत असलेल्या पडीक वाड्यातील जुगाराच्या अड्ड्यावर रेवदंडा पोलिसांनी कारवाई करून तो उद्ध्वस्त केला. या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील जैतापूरकर, हवालदार श्रीकांत म्हात्रे, संतोष गायकवाड, प्रमोद देसाई, पोलीस नाईक सुशांत भोईर, धर्मेंद्र …
Read More »रोहा तालुक्यातील शेतकरी पावसामुळे धास्तावले
रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, शेतकरी कापणीच्या तयारीत आहेत, मात्र दसर्यापासून रोज सायंकाळी रोहा तालुक्यात सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणचे भातपीक आडवे झाले आहे. परतीचा पाऊस असाच पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल या भीतीने रोहा तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत. रोहा तालुक्यात भातशेती हे …
Read More »माथेरानमध्ये लोको शेड
मध्य रेल्वेच्या जोरदार हालचाली कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेने माथेरानमध्ये डिझेल लोको शेड उभारण्यासंबंधीचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने रेल्वे अधिकार्यांच्या पथकाने नुकतीच जागेची पाहणी केली. सुरक्षेचे कारण पुढे करीत मध्य रेल्वेने 11 जूनपासून नेरळ-माथेरान व 28 जुलैपासून अमन लॉज-माथेरान शटल सेवा बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करावी …
Read More »कर्जतमध्ये महेंद्र थोरवेंना मुस्लिम बांधवांचा पाठिंबा
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांची पोसरी (ता. कर्जत) येथे भेट घेतली. या वेळी त्यांनी निवडणुकीत थोरवे यांना साथ देण्याचे वचन दिले. कर्जत तालुक्यातील दामत भडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच साजिद नझे तसेच जलील नझे यांच्यासह नदीम खान, हमीद अन्सारी, शनी मुल्ला, समीर …
Read More »श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन
पनवेल : नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्सहात साजरा झाला असून, ठिकठिकाणच्या दुर्गादेवींचे मंगळवारी मिरवणूक काढून विर्सजन करण्यात आले. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर विचारमंचच्या वतीनेही दुर्गादेवीच्या विर्सजन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper