नवरात्रोत्सवाच्या अखेरीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदई, शिवाजीनगर, नवीन पनवेलमधील आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवांना मंगळवारी भेट देऊन दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. शिवाजी नगर आणि नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दुर्गादेवीचे दर्शन घेतले. या वेळी युवानेते साईचरण म्हात्रे, धनाजी ठाकूर …
Read More »Monthly Archives: October 2019
वलपमधील काँग्रेस कार्यकर्ते भाजपत
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वलप येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 9) भाजपत प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भाजप वावंजा पंचायत समिती अध्यक्ष संदीप तांडेल, वारकरी संप्रदाय पनवेल तालुकाध्यक्ष ह.भ.प. हरिदास टेंभे, वावंजा जिल्हा परिषद …
Read More »भिंगारी विभागात जोरदार प्रचारफेरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मतांनी विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत भिंगारी विभागात मंगळवारी (दि. 8) जोरदार प्रचार करण्यात आला. …
Read More »शिवसेनेच्या रणरागिणी भाजपत
भाजप हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष -सायली म्हात्रे उरण : प्रतिनिधी भाजपत महिलांचा आदर व सन्मान करण्यात येत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षातील महिला वर्ग मोठ्या संख्येने भाजपत प्रवेश करत आहेत. अशा महिलांचा भाजप पक्ष निश्चित आदर व सन्मान करेल, असा विश्वास उरण नगरीच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी …
Read More »श्री धावीर महाराजांना सशस्त्र सलामी, पालखी सोहळ्यास सुरुवात; हजारो नेत्रांनी टिपले क्षण
रोहे ः प्रतिनिधी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सर्वांसाठीच पर्वणी असते. सशस्त्र सलामी पाहण्यासाठी व श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व्यवसाय व कामानिमित्त गेलेले रोहेकर व महाराष्ट्रातील श्री धावीर महाराजांचे तमाम भक्तगण रोह्यात येत असतात. दसर्याच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि. 9) रोहेकर श्री धावीर मंदिरात सकाळी जमण्यास …
Read More »रायगड जिल्ह्यात 160 टक्के पाऊस
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत पावसाने कधीही सरासरी चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला नव्हता. यंदा आतापर्यंत यावर्षी पाच हजार 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरी 160 टक्के पाऊस पडला आहे. सामान्य पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत यंदा एक हजार 800 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार दौरा
पनवेल ः 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) धानसर येथून सुरू झालेल्या प्रचार दौर्याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Read More »मुख्यमंत्री फडणवीस उद्या पेणमध्ये
पेण : प्रतिनिधी 191 पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा सायंकाळी 4 वाजता नगर परिषदेच्या मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …
Read More »महायुतीचा धर्म पाळणार, शिवसेनेच्या प्रथमेश सोमण यांची ग्वाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त शिवसेनेसह महायुतीतील सर्व मित्रपक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी एकजुटीने जीवापाड मेहनत घेत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांना पुन्हा एकदा आमदार करणारच, असे सांगून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे पनवेल शहरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली. काही प्रसंग घडले असतील. आमचे मित्र …
Read More »दसरा गणेशोत्सवास सुरुवात, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त दसरा गणेशोत्सव मंगळवारपासून (दि. 8) मोठ्या उत्साहात सुुरू झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेलघर येथे गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, वामनशेठ म्हात्रे, अनंता ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper