जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांचे आव्हान उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्या विवेक पाटील यांना जनाची नाही पण किमान मनाची लाज असेल, तर कर्नाळा बँकेत गरीब ठेवीदारांनी जमा केलेले पैसे आधी परत करावेत आणि मगच आमदारकीची निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिले …
Read More »Monthly Archives: October 2019
रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी
उरण, पेणमध्ये काँग्रेसचे उमेदवार अलिबाग : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने आपल्या 52 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी (दि. 1) रात्री जाहीर केली. यात उरण आणि पेणमध्येही काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसच्या यादीत रायगड जिल्ह्यातील तीन उमेदवारांची घोषणा …
Read More »भाजप प्रवेशाची लाट
पनवेल, उरणमधील विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा होणारा सर्वांगीण विकास आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 800हून अधिक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) पनवेलमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपमध्ये …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर आज भरणार अर्ज
पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ज्येष्ठ, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. …
Read More »पनवेल : येथील पत्रकार अनिल कुरघोडे यांनी ‘पनवेल वैभव’ हे नवीन साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आहे. या साप्ताहिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष एकनाथ भोपी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More »पनवेल : माजी नगरसेविका वर्षा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वर्षा नाईक यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लीना गरड, शहर सरचिटणीस श्वेता खैरे, नगरसेवक प्रकाश …
Read More »पनवेल : भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकरयांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अशोक आंबेकरयांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, प्रभाग क्रमांक 20 चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, महेश पाटील, संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »पनवेल : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पनवेल भाजपच्या वतीने येथील तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. दुसर्या छायाचित्रात अभिवादन करताना जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पारगाव ग्रामपंचायतीचे माजी …
Read More »मोहोपाडा राजीप शाळेेच्यावतीने विविध उपक्रम
मोहोपाडा ः राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, तसेच परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता यासंदर्भात मुलांना माहिती देण्यात आली. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अस्वले, सुवर्णा जाधव, नरेंद्र …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ‘गांधी जागतिक सौर यात्रा’
खारघर : रामप्रहर वृत्त महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यार्थी सौरदूत योजनेंतर्गत ‘गांधी जागतिक सौर यात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर येथील रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper