Breaking News

Monthly Archives: November 2019

दांड-आपटा रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त

पनवेल : वार्ताहर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुस्त..  मात्र रसायनीकर आणि वाहनचालक त्रस्त.. अशी अवस्था रसायनीकरांना आणि वाहनचालकांची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत  येणार्‍या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, परंतु कुंभकर्णासारखे झोपलेल्या अधिकार्‍यांना जाग कधी येणार, असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे. दांड-आपटा रस्त्यावर ठिकाणी मोडे खड्डे …

Read More »

‘मी तिथे वेड्यासारखा उभा होतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या वेळी तेथे असलेला जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने …

Read More »

नगरसेविका प्रमिला पाटील यांचे सिडको अभियंत्यांना निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त येथील से. 12 मध्ये शहरातील स्मशानभूमीच्या डागडुजीची मागणी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सिडको कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या स्मशानभूमीत आलेल्या मयताला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नसतात. स्मशानभूमीमध्ये दुरवस्था निर्माण झालेली आहे. सध्या मंडप मोडकळीस आलेला आहे. वुडपायर बसविणे, तसेच परिसर साफसफाई, स्मशानभूमी रक्षकांच्या खोल्यांची डागडुजी …

Read More »

उलवे विद्यालयात संविधान दिन

उलवे : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान …

Read More »

आयपीएलपर्यंत वाट बघा; धोनीच्या, निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचे सूचक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि …

Read More »

पनवेल, उरणमध्ये संविधानाचा जागर

सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन …

Read More »

धोनी पुनरागमनाच्या तयारीत

रांची : वृत्तसंस्था 2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी …

Read More »

ख्रिस गेलची ‘एमएसएल’मधून माघार, कोणीही मान राखत नसल्याची भावना

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल याने  आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण मझन्सी सुपर लीग (एमएसएल) या ट्वेन्टी 20 लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे. जेव्हा मी तीन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्या वेळी ख्रिस गेल म्हणजे …

Read More »

स्पेनने सहाव्यांदा जिंकला डेव्हिस चषक

माद्रिद : वृत्तसंस्था राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा 7-6 (7/3), 6-3 असा पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला …

Read More »

महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर, मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी राहुल चहर (3/5) आणि चंद्रपाल सिंग (3/21) या फिरकी जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थानने सोमवारी (दि. 26) सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गतउपविजेत्या महाराष्ट्राला सहा गडी आणि 22 चेंडू राखून धूळ चारली. तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करणारा महाराष्ट्राचा संघ सध्या गुणतालिकेत …

Read More »