एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार रिकामे होत चालले आहे. अतिवृष्टी आणि लहरी हवामानामुळे तसेच मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री आणि भातशेती परवडत नसल्याने होत असलेले स्थलांतर यामुळे भातजमिनींकडे शेतकर्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या भात जमिनीवर कशेळ (कशेड) या गवताने आक्रमण करून ताबा मिळवला आहे. यामुळे महाडसह …
Read More »Monthly Archives: November 2019
सूर्यकांत पाटील, दिलीप वासकर यांची बिनविरोध निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत चिखले येथे झालेल्या सदस्यत्वाच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 3 सांगडे येथून सूर्यकांत गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे कुंडेवहाळ येथे सदस्य दिलीप धाऊ वासकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत ऋषिकेश दिलीप वासकर यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल …
Read More »पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होतेय करोडोंची उलाढाल
पनवेल : बातमीदार नोव्हेंबर महिना उजाडला की ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. क्रिकेट म्हटले की लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. …
Read More »आज सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठी मंगळवारी (दि. 26) नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 10.00 वा. संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीला पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राचे उपसंचालक मोईझ हुसेन अली हे …
Read More »कोहलीकडून गांगुलीचे कौतुक; गावसकर मात्र भडकले!
कोलकाता : वृत्तसंस्था ऐतिहासिक डे-नाइट कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुलीचे भरभरून कौतुक केले, पण विराटच्या या कृतीवर लिटल मास्टर म्हणून ओळख असणार्या सुनील गावसकरांनी मात्र सणसणीत प्रत्युत्तर दिले. …
Read More »‘पीबीएल’मधून सायनाची माघार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने गेल्या पीबीएलमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्या आगामी हंगामात ती खेळणार …
Read More »किपचोगे, मुहम्मद सर्वोत्तम अॅीथलेटिक्सपटू
मोनॅको : वृत्तसंस्था दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जागतिक अॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे …
Read More »काम देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्याला लुबाडले
पनवेल : वार्ताहर ढोलताशा पथकामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कळंबोली भागात राहणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दिशाभूल करून त्याच्याजवळची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला 17 वर्षीय …
Read More »टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 मार्गावरून जाणार्या भरधाव कोंबड्याच्या टेम्पोने त्याच्या पुढे जाणार्या स्वीफ्ट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वीफ्ट गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 वरून कोंबड्यांचा टेम्पो चालला असताना त्याने पुढे चाललेल्या स्वीफ्ट गाडीस …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते, नाले, गटार दुरुस्तीची कामे, डागडुजीची कामे, सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण आदींची कामे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. या संदर्भात आज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper