पोलादपूर : प्रतिनिधी श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री काळभैरवनाथांचे दर्शन आणि तीर्थप्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ग्रामदेवतांच्या देवस्थानामध्ये श्री काळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री कालिकामाता, श्री मरीआई असे पंचायतन आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडिक …
Read More »Monthly Archives: November 2019
छायाचित्रकार समीर मोहिते यांना पुरस्कार जाहीर
मुरूड : छायाचित्रकारितेत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन फोटोग्राफी सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने कोकणचे सुपुत्र समीर मोहिते यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा छायाचित्रकार पदवी पुरस्कार जाहीर केला आहे. समीर मोहिते गेली 15 वर्षे छायाचित्रण क्षेत्रात काम करीत आहेत. भारतातील विविध राज्यांच्या छायाचित्रणातील 32 विशेष पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तर विविध …
Read More »मुरूड : येथील पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकपदी रंगराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. मुरूड तालुका पत्रकार संघाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी यांचे अपघाती निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मुरूड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पदावर रंगराव पवार यांची …
Read More »कर्जत : नेरळजवळील ममदापूर येथील मदरशामध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी डोंबिवली येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सुयश मिळविले आहे. डोंबिवलीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ममदापूर येथील दारूल उलम ईमाम रबबानी मदरशामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शाईझ सिद्दीकी, शोएब मनसुरी या दोन कराटेपटूंनी सुवर्णपदक पटकावले, तर झैद सिद्दीकी, उसामा शेख, …
Read More »उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यात अद्यावत सुसज्ज शासकीय रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे येथे हलवावे लागत आहे, मात्र खालापुरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक जमिनीची पूर्तता महसूल विभागाने केल्याने लवकरच खालापुरात शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे. मुंबई व पुणे या दोन महानगरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या …
Read More »अश्लील मेसेजप्रकरणी शिक्षकाला चोप
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेस पाठविल्यामुळे संतापलेल्या पालक, महिला व तरुणांनी गुरुवारी (दि. 21) खोपोलीतील जनता विद्यालयातील शिक्षकास बेदम चोप दिला. जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शारीरिक प्रशिक्षण देणारा शिक्षक सुरेश देवमुंडे याने याच शाळेतील बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनीस व्हॉट्सअॅपवरून अश्लील मेसेज पाठविला. ही बाब विद्यार्थिनीने पालकांना …
Read More »कशेडी घाटात दोन कंटेनर्सची धडक; चालक जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कशेडी घाटातील भोगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एका वळणावर बुधवारी (दि. 20) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घाटरस्ता उतरणार्या कंटेनर चालकाचा पाय अडकून तो जखमी झाला. त्याला बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली. मुंबई-गोवा …
Read More »महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तरी हीरक महोत्सवानिमित्त अभिवादन यात्रा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर भावे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेने 160 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेद्वारा संचालित नवीन पनवेल येथील फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सवी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल परिसरात झालेला हा …
Read More »वयोवृद्धांना फसवणार्या आरोपीला उत्तराखंड येथून अटक
पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …
Read More »अतिवृष्टी भागातील 300 विद्यार्थ्यांना सहा लाखांची आर्थिक मदत
आमदार मंदाताई म्हात्रे यांचा पुढाकार नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या ओल्या दुष्काळाचा फटका औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे शिक्षण घेणार्या अनेक विद्यार्थ्यांना बसला. राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मुले जेथे जेथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper