खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यानंतर विविध प्रभागांतील खराब रस्ते, वाढीव घरपट्टी व प्रशासनातील अधिकार्यांचा सुस्तपणा या व अशा अनेक विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला अक्षरशः कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने गुरुवारी (दि. 21) खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली. खोपोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. या सभेत वाढीव …
Read More »Monthly Archives: November 2019
जिल्हा क्रीडा संकुलाला कुणी वालीच नाही
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बाधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. बहुतेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुले बांधून पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हा क्रीडासंकुल बांधण्यात आले. अनेक वर्ष या संकुलाचे काम थांबले होते. त्यानंरत इनडोअरचे काम पूर्ण करण्यात आले. आऊटडोअर करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे …
Read More »प्रसन्नमूर्ती भला माणूस
संयम, जिद्द आणि संस्कार या त्रिसूत्रीची जोड माणसाकडे असल्यास आपोआपच समाजाशी ऋणानुबंध निर्माण होतात आणि समाजाच्या उत्कर्षासाठी ते नेहमीच आदर्शवादी ठरतात. याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणशेठ भगत. सामाजिक चळवळीतील आदर्श कार्यकर्ता म्हणून अरुणशेठ यांना ओळखले जाते. कुठलाही राग, मत्सर, द्वेषाला मनात थारा न देता कोणत्याही परिस्थितीत समाजोपयोगी कार्य करीत …
Read More »पनवेलमधील नाट्यगृहाचे अपूर्ण काम पूर्ण
नाट्यरसिकांनी मानले महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा व अधिकार्यांची कानउघडणी करून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अपूर्ण काम व खराब झालेले काही भाग पूर्ण करून घेतले. त्याबद्दल नाट्यरसिकांनी त्यांचे आभार मानले …
Read More »शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनामध्ये पाऊण …
Read More »रमाई आवास योजनेत रायगड अव्वल
अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रायगडने शबरी व आदिम या आवास योजानांमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला, तर पंतप्रधान आवास योजनेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आवास दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्य पुरस्कृत ग्रामीण …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत
शहर विकास आराखड्याला मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेची महासभा बुधवारी (दि. 20) झाली. महापालिका हद्दीचा भविष्यातील विकास कशा पद्धतीने करायचा याचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी तयार केल्या जाणार्या शहर विकास आराखड्याला या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुुळे शहर विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जवळपास …
Read More »पुरुष दिनाचीही दखल
स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही शोषण होऊ शकते हे आता स्वीकारले जाऊ लागले आहे. त्यामुळेच ‘हॅशटॅग मीटू’ चळवळीपाठोपाठच ‘हॅशटॅग मेनटू’ चळवळीने देखील डोके वर काढले, मग भले तिचा आवाज तुलनेने क्षीण असला तरीही, स्त्रियांकडूनही कधीकधी खोटे आरोप केले जातात याची दखल घ्यावीच लागली. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा गाजावाजा प्रत्यक्ष तो दिवस येण्याच्या कितीतरी आधीपासून …
Read More »उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिर
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात रक्तदान शिबिर झाले. उरण महाविद्यालय, मी उरणकर ट्रस्ट, रोटरी क्लब उरण व माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ठाकूर, …
Read More »आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती अभियान
खांदेश्वर : रामप्रहर वृत्त येथील आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी (दि. 20) खांदेश्वर पोलीस ठाणेअंतर्गत बालहक्क सप्ताहानिमित्त बालकांच्या (0 ते 18) मूलभूत हक्कांसंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुप्रिमा फडतरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत बालकांच्या संदर्भात वेगवेगळ्या कालमान्वये, तसेच मुलांच्या संरक्षणाबाबत कोणती मदत मिळू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper