उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत सध्या कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर भागातील नागरिकांचा केरकचरा उरण-करंजा रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. या कचर्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना व पादचार्यांना नाक मुठीत घेऊन …
Read More »Monthly Archives: November 2019
दोन ट्रेलर चोरांना अटक; तर तिघांचा शोध सुरू
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जीडीएल गोदामाजवळून उभ्या असलेल्या जागेतून 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 7 नोव्हेंबर 2019 सकाळी 7 वाजताच्या दरम्यान 40 फुटी ट्रेलर चोरणार्या टोळीतील दोन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आणखी तीन आरोपी फरारी असून, उरण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. …
Read More »पालिकेचा दहा एकर भूखंड राखीव, न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांचे निवासस्थान
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी दहा एकरचा भूखंड महापालिकेच्या आराखड्यात राखीव ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण महासभेत अॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आले. पनवेल येथे सध्या दिवाणी कनिष्ठ, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी वरिष्ठस्तर आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू …
Read More »रोह्यात पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
10 हजार 952 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत रोहे ः प्रतिनिधी चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील भातशेतीसह फळ व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पीक अंतिम टप्प्यात आले असताना चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर …
Read More »कोलेटी, पाबळ व बर्दावाडीत गणित मेळावे
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेडचा उपक्रम पाली : प्रतिनिधी मुलांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या वतीने येथील कोलेटी, पाबळ व बर्दावाडी या गावात स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणित मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थांनी आपल्या पाठ्यपुस्तकाशी निगडित मॉडेल बनविले. यामध्ये …
Read More »वनवासी कल्याण आश्रमातील मुलांची अनोखी सफर
कर्जत : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबने बालदिनाचे औचित्य साधून जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहतील मुलांसाठी कर्जतजवळील वसंत हॉलिडेज फार्म हाऊस येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मुलांसह रोटरीचे सर्व सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिनेमा, स्विमिंग पूलचा आनंद, लज्जतदार जेवण आणि बरंच काही… जणू स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी …
Read More »वार्षिक योजनेचा निधी 100 टक्के खर्चाबाबत कार्यवाही करा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष 2019-20च्या कामांच्या तांत्रिक मान्यता प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी तसेच प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेतील कामे वेळेत सुरू करा. ज्या विभागांचा निधी अखर्चित राहणार असेल त्यांनी निधी …
Read More »रायगडात सागर कवच अभियान
अलिबाग : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सागरी किनारी भागात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील …
Read More »बेशिस्त वाहनचालकांवर ‘ऑफलाइन’ कारवाई
पनवेल : बातमीदार वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी राज्यात वाहतूक विभागाला देण्यात आलेल्या ‘इंटरसेप्टर’ वाहनाचे उद्घाटन ठिकठिकाणी पार पडले, मात्र नवी मुंबईतील अशा दोन ‘इंटरसेप्टर’ वाहनांमधील प्रणाली अद्याप कार्यरत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या नियमभंग करणार्यांवर ‘ऑफलाइन’ कारवाई केली जात आहे. प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ‘ई-चलान’ पाठविण्यात …
Read More »बालकांनी अन्यायाला घाबरू नका -डॉ. रणजित पाटील
खालापूर ़: प्रतिनिधी कायद्याने बालकांनाही या देशाचा सक्षम नागरिक म्हणून विविध अधिकार बहाल केलेले आहेत. पोलीस हा बालकांचा दुसरा पालक असून आपल्यावर कोणताही अन्याय होत असेल तर आमची जरूर मदत घ्या, असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी केले. संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper