पनवेल : रामप्रहर वृत्त देवीचापाडा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देवीचापाडा शाखेत नाबार्ड व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आसपासच्या गावांतील बचत गटातील 25 महिला उपस्थित होत्या. या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे मॅनेजर आदेश मोहन …
Read More »Monthly Archives: November 2019
सिडकोची सोडत नियोजित दिवशीच
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सिडकोची नियोजित 26 नोव्हेंबरची घरांची सोडत रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र घरांची सोडत ही पूर्वनियोजित प्रशासकीय प्रक्रिया असल्याने ठरलेल्या दिवशीच म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजीच होईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली 814 आणि नवीन प्रकल्पातील …
Read More »तणाव व शारीरिक व्याधीमुक्तीसाठी योगसाधना उपयुक्त -सिद्धार्थ शिलवंत
कर्जत : प्रतिनिधी शरीर आणि मन एकत्र येणे योगाने शक्य होते. नित्य नियमाने योगा केल्यास आपले मन प्रसन्न राहतेच शिवाय शारीरिक व्याधी दूर होतात, असा दावा अंबिका योग कुटीरचे कल्याण शाखा संचालक सिद्धार्थ शिलवंत यांनी कर्जत येथे केले. श्री छत्रपती शिवाजी मंडळ आणि श्री अंबिका योग कुटीर (ठाणे) यांच्या संयुक्त …
Read More »अंजुमन इस्लाम महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
मुरुड : प्रतिनिधी तारुण्यात येणार्या मुलांनी स्वतः सक्षम बनून कोणत्याही अमिषाला बळी न पडता येणार्या पेचप्रसंगावर मात करण्यास शिकणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी मुरूड येथे केले. बाल सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने रायगड पोलीस दल, मुरुड पोलीस ठाणे व अंजुमन इस्लाम महाविद्यालयातील महिला विकास कक्ष …
Read More »प्लास्टिक निर्मूलनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -सरपंच डॉ. धात्रक
नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मूलनाची जनजागृती करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, त्या करिता ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेलच. मात्र, या निर्मूलनाची सुरुवात प्रत्येक महिलेने आपल्या घरापासूनच करावी, असे आवाहन नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी केले. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांची ग्रामसभा सोमवारी (दि. 18) बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी …
Read More »विद्यार्थ्यांसाठी डेंटल चेकअप कॅम्प
शिबिरात 300 विद्यार्थ्यांची दंत तपासणी पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे आगरी शिक्षण संस्थेच्या शाळेत विघ्नेश्वर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डेंटल चेकअप कॅम्प आणि पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या डेंटल कॅम्पचे उद्घाटन रोटरी प्रांत 3131चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश …
Read More »कर्जत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांना मंजुरी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषदची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. नगर परिषद सभागृहात झालेल्या या सभेस नगरसेवक शरद लाड, राहुल डाळींबकर, विवेक दांडेकर, नितीन सावंत, बळवंत घुमरे, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, धनंजय दुर्गे, संकेत भासे, नगरसेविका ज्योती मेंगाळ, …
Read More »‘ग्रामपरिवर्तकांनी सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे महत्त्वाचे’
अलिबाग : जिमाका ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम परिवर्तकांनी विविध कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जीवनमानात सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 19) येथ केले. जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियनांतर्गत रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा आढावा बैठक अलिबाग येथील नियोजन भवन येथे मंगळवारी …
Read More »माणकुळे सरपंचांना दिलासा, विरोधकांनी केलेला अपात्रतेचा दावा न्यायालयाने फेटाळला
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील माणकुळे ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच सुजित गावंड यांच्यासह निवडून आलेल्या चार सदस्यांविरोधात विरोधकांनी दाखल केलेला अपात्रतेचा दावा जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. माणकुळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 27 मे 2018 रोजी झाली होती. त्यावेळी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सुजीत गावंड यांनी 119 मतांनी सुभाष पाटील यांचा पराभव केला होता. …
Read More »रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम सुरू
खारघरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश खारघर : प्रतिनिधी येथील सेक्टर 12 ते 21मधील रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम मंगळवारी (दि. 19) सेक्टर 19मध्ये सुरू झाले. यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. ते श्रेय या सर्वांचेच आहे. टेंडर होईपर्यंत गेल्या तीन वर्षांत सेक्टर 19मधील इतर अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यांचाही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper