पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक …
Read More »Monthly Archives: November 2019
उलवे ः माहेश्वरी समाज खारघर आणि शिवसत्य मित्र मंडळ उलवे यांनी आमदार महेश बालदी यांचा सत्कार केला.
Read More »खांदा कॉलनी : भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका व मंडळाच्या अध्यक्ष सीता पाटील …
Read More »मधुमेह सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब पनवेल, श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने मधुमेह सप्ताहांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेलमधील बालाजी मंदिरात सोमवारी (दि. 18) झाले. या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामधील 15 रुग्णांना मधुमेह, तर 17 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे …
Read More »मलनिस्सारण वाहिन्या बदलून नाले दुरुस्तीची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे शहरातील बर्याच ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्या आहेत. त्यामुळे येथील मलनिस्सारण वाहिनी बदलून नाले दुरुस्त करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोकडे करीत तसे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. कामोठे शहर सिडकोने वसवलेले शहर आहे. मोठ्या प्रमाणात इमारती येथे बांधण्यात आल्या …
Read More »पोलिसांकडून 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत
पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर नवी मुंबई परिसरात ट्रेलरची ट्रॉली चोरणार्या टोळीचा तळोजा पोलिसांनी शोध लावून दोन आरोपींना अटक केली आणि 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण …
Read More »पनवेलमध्ये तलाठी संघटनेचा संप, 180 गावांचे महसुली कामकाज बंद
पनवेल : बातमीदार महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुभाष सोनावणे यांना अटक केली, तर महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावही समाविष्ट केले आहे. त्याचा निषेध करून महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी पनवेल तलाठी संघाच्या वतीने …
Read More »नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी माध्यम मुख्याध्यापकपदी इंदूताई घरत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भारतीय मजदूर संघाचे पनवेल तालुका अध्यक्ष रवी नाईक, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष मोतीलाल कोळी यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »वाजे गावाजवळ वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार
पनवेल ः महिंद्रा गाडीवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने चालवून समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील वाजे गावाच्या हद्दीत घडली. जेम्स दुराई पांडियान (रा. कोप्रोली) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एमएच 46-बीए 2731 ही गाडी चालवित असताना समोरून आलेले हरिश्चंद्र सीताराम जळे …
Read More »दुचाकीवरून जाणार्या इसमास जबर मारहाण
पनवेल : वार्ताहर मोटरसायकलहून कामावरून घरी परतत असलेल्या एका इसमास अज्ञात त्रिकुटाने जबर मारहाण केल्याची घटना वावंजे परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फिर्यादी चंद्रशा मोनू राठोड (37 रा.वावंजे, एनके गार्डन) हे आपल्या मोटरसायकलीवरून कामावरून घरी परतत होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांना ओव्हरटेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper