पनवेल : बातमीदार कामोठे सेक्टर 18 भागात कुरिअरचे वाटप करण्यासाठी गेलेल्या कुरिअर बॉयच्या हातातील रोख रक्कम असलेले पाकीट मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. कामोठे पोलिसांनी या लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार दीपक भोसले (19) हा तरुण कोपरखैरणे येथे …
Read More »Monthly Archives: November 2019
‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू
कळंबोली, पनवेल : बातमीदार वडिलांनी शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल न दिल्याने न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वत:ला जाळून घेतलेल्या शिवम दीपक यादव (17) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. कळंबोलीत राहणार्या शिवम यादव या अकरावीतील सायन्सच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वडिलांकडे मोटरसायकलची मागणी …
Read More »सायन-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण फेब्रुवारीपर्यंत होणार काम पूर्ण
पनवेल : बातमीदार मोठी रहदारी असलेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या डांबरीकरणाऐवजी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यातच पावसामुळे शिल्लक असणारी कामे सध्या येथे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली. सायन-पनवेल महामार्गावरील संपूर्ण कामासाठी …
Read More »आरएमए मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स रोहा : प्रतिनिधी सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून …
Read More »भारतीय महिलांचा विजयी ‘चौकार’
अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात गयाना : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत …
Read More »महाडमधील ट्रॉमा केअर अत्याधुनिक व्हावे
महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी अपघातप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून 15 वर्षांपूर्वी ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यावेळचे आमदार माणिक जगताप यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून हे रुग्णालय या ठिकाणी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र अल्पावधीतच हे रुग्णालय प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहे. दरदिवशी सुमारे 200 …
Read More »प्रेमा तुझा रंग असा?
शहरी असोत वा ग्रामीण आजच्या तरुण पिढीचा अशा संबंधांविषयीचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा बराच वेगळा आहे. समाजमाध्यमांमुळे नात्यात वा संबंधांमध्ये प्रगल्भता येण्याआधीच त्यांचे प्रदर्शन अधिक केले जाते. वितुष्ट येताच मग अहंकार दुखावला जातो. ही कारणे देखील या वाढत्या हत्याप्रकरणांमागे आहेत. वर्तमानपत्रांतून नियमितपणे डोकावणार्या गुन्हेगारीविषयीच्या बातम्या कैकदा आपल्याला भिवया उंचावायला भाग पाडतात. …
Read More »पनवेल ः रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंड्सद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस स्पर्धा नुकतीच चिपळूण येथे झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आनंदी भुतडा हिने लॉन टेनिसच्या खेळात दुहेरी गटात प्रथम क्रमांक तसेच एकेरीतही द्वितीय क्रमांक मिळविला. …
Read More »कोकणातील 105 प्रयोगशील शिक्षकांचा गौरव
ठाणे ः प्रतिनिधी कोकणातील पाच जिल्ह्यांत सर्जनशील, उपक्रमशील आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणार्या 105 शिक्षक व संस्थांचा रविवारी (दि. 17) गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यात रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कोकणातील शैक्षणिक विश्वातील बुद्धिमंतांचे स्नेहसंमेलनच भरले होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन
पनवेल : वार्ताहर पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मातोश्री सखुबाई मोरू म्हात्रे यांचे शनिवारी (दि. 16) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. गव्हाण-कोपर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोपर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper