Breaking News

Monthly Archives: November 2019

लग्नजल्लोषात हवेत गोळीबार; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू

उजैन : वृत्तसंस्था उत्तर भारतात काही लग्न सोहळ्यांमध्ये हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणार्‍या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला. उज्जैनपासून 30 किलोमीटर …

Read More »

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे …

Read More »

आता मिशन चांद्रयान-3

नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू बंगळुरू : वृत्तसंस्था पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार …

Read More »

भाईदास पाटील यांना ‘पीएचडी’

खोपोली ़: प्रतिनिधी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोगलवाडी (खोपोली) येथील हिंदी विद्यालयाचे हिंदी भाषा शिक्षक भाईदास पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली. त्यासाठी भाईदास पाटील यांना केएमसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ सादिका अस्लम नवाब यांनी मार्गदर्शन केले. पाटील यांनी ‘21 व्या शतकातील मराठी व हिंदी भाषेतील कवियत्री यांचे योगदान व …

Read More »

शेलू रेल्वेस्थानकात भिंती बोलू लागल्या..!, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रंगरंगोटी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अनेक कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या रेल्वे स्थानकाच्या भिंती वेगवेगळ्या रंगाने रंगवल्या आहेत. त्यामुळे या स्थानकात रंगीबेरंगी वातावरण निर्माण झाले आहे. शेलू रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटविण्याचे काम भावी अभियंत्यांनी केल्याने प्रवासी खुश आहेत. शेलू परिसरातील वाढत्या …

Read More »

नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नवीन इमारतीचे रविवारी लोकार्पण

कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या नवीन वास्तूचे लोकार्पण रविवारी (दि. 17) मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्या मंदिर मंडळाने 1951 मध्ये नेरळमध्ये माध्यमिक शाळा केली. या …

Read More »

खोपोली शहरात स्वच्छतागृहासाठी कंपनीचा पुढाकार; कामाचे भूमिपूजन

खोपोली : प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यासाठी येथील इंव्होसिंथ केमिकल कंपनीने  पुढाकार घेतला असून, बुधवारी या नियोजीत स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खोपोली बाजरपेठेत प्रशस्त स्वच्छतागृह निर्मितीसाठी इंव्होसिंथ कंपनीकडून सामाजिक दायित्व ़फंडातून 30 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून बाजारपेठेमधील अग्निशामक दलाच्या प्रांगणाच्या एका …

Read More »

सुरगडावर माहिती फलक, दुर्गवीर प्रतिष्ठानची मोहीम

पाली : प्रतिनिधी सुरगड किल्ल्यावर नुकतीच दुर्गवीर प्रतिष्ठानने माहिती फलक मोहीम राबविली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मोहीमेत एक मोठा महिती दर्शक फलक आणि ठिकठिकाणी स्थळ दर्शक लावले आहेत. त्यामुळे येथे येणार्‍या दुर्गप्रेमींना सुरगडाची व इतिहासाची माहिती मिळणार आहे.  साधारण पाच वर्ष टिकेल असा फलक बनवणे, त्याचा आकार ठरवणे, त्यातील माहिती – …

Read More »

खोपोलीत उद्यानाचे नामकरण

खोपोली : प्रतिनिधी येथील नगर परिषदेच्या वतीने विद्यानगर येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे रविवारी (दि.10) कै. डॉ. नरहर विष्णू भालेराव उद्यान असे नामकरण करण्यात आले.  जनता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स. के. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भालेराव यांनी केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष …

Read More »

म्हसळा वाचनालयात बालदिन

म्हसळा : प्रातिनिधी येथील तालुका सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी बालदिना निमित्त म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय म्हणजे काय? वाचन चळवळीचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व  या विषयी माहिती देण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने न्यू इंग्लीश स्कूलच्या सातवीतील  विद्यार्थ्यांनी गुरूवारी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाला   भेट दिली. शिक्षिका सविता शिंदे व शिक्षक चंद्रकांत गांजरे यांच्या …

Read More »