मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवने साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा 27 धावांनी पराभव केला. ‘ड’ गटात अग्रस्थानी विराजमान असलेल्या यजमान मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद …
Read More »Monthly Archives: November 2019
आयसीसी क्रमवारीत विराट, बुमराहचे अव्वल स्थान कायम
दुबई : वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन-डे क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यानंतर भारतीय संघ एकही वन-डे सामना खेळलेला नाहीये. तरीही आपल्या आधीच्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही भारतीय खेळाडू अग्रस्थानी आहेत. फलंदाजीत …
Read More »पाच लाखांचे मोबाइल जप्त, शहर पोलिसानी केली चार जणांना अटक
पनवेल : बातमीदार शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणार्या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाईल व 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भीम कमान बिस्टा (25, कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (32, नवीन पनवेल), चकरा ऊर्फ चरण बहादुर रतन शाही (25, पुणे), रमेश भवन रावल (30, …
Read More »रसायनीत पक्षीसप्ताहानिमित्त तरुणांना मार्गदर्शन
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी व आसपासच्या परिसरांतील तरुणांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पक्षी निरीक्षण सप्ताहानिमित्ताने मारोती चितमपल्ली (पक्षीतज्ज्ञ) व डॉ. सलिम अली (पक्षीतज्ज्ञ) यांच्या प्रेरणेने मोहोपाडा एचओसी कॉलनी परिसरातील तरुणांना विविध पक्षांविषयी माहिती देण्यात आली. या वेळी पक्षी कसे ओळखायचे, त्यांचा शोध कसा घ्यायचा याविषयी पक्षीतज्ज्ञांनी माहिती दिली. या …
Read More »अभिनव युवक मित्र मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व …
Read More »पनवेल पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 12) झाली. या वेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. उपस्थित सभासदांनी एकमताने साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची सन 2019-2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली. या वेळी नवीन कार्यकारिणी …
Read More »‘ती’ गावे तळोजा पोलीस ठाण्याला जोडावीत
पनवेल : बातमीदार तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदिवासी वाडी ही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, मात्र या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने …
Read More »तुपगाव : येथील संत गोरोबाकाका मंदिरामध्ये काकडा समाप्ती व दीप प्रज्वलन समारंभ उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष बापू घारे, मधुमती गुरव, हभप वसंत महाराज कुंभार, रामदास साळवी, सदाशिव साळवी, कमल हातनोलकर, रविशेठ आपटेकर, नंदकिशोर सोनावणे, अमोल अरुण गुरव, विजय ठोसर, नामदेव …
Read More »पनवेल : आमदार महेश बालदी यांनी चौक पं. स. विभागातील वावर्ले, बोरगाव, आंबेवाडी, बुरुजवाडी, तीनघर, भिलवले, वडविहीर येथील आदिवासी भागामध्ये जाऊन तेथील आदिवासी समाजाच्या समस्या जाऊन घेतल्या. या वेळी तालुकाध्यक्ष बापू घारे, विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, अरुण पार्टे, माजी सभापती दामू खैरे, नंदू सोनवणे, प्रकाश घोगरे, दर्शन पाळेकर, प्रवीण खंडागळे …
Read More »पनवेल : योगेश्वर कृपा हौ. सो. चिंतामणी हॉलसमोर रावजी चहाच्या अॅड. शुभांगी झेमसे आणि मनोज पाटील यांच्या शॉपचे उद्घाटन पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड. पवार, अॅड. प्रल्हाद खोपकर, अॅड. डी. बी. पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper