Breaking News

Monthly Archives: November 2019

चक्रीवादळांमुळे रायगड जिल्ह्यातील 22,677 हेक्टर भातशेतीचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील 22 हजार 677  हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. एक हजार 701 गावांतील 67 हजार 51 शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला …

Read More »

दर नियंत्रणासाठी सरकार करणार कांद्याची आयात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांद्याचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 9) घेतला. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे भाव 100 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशांतून पुरेसा कांदा आयात करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात सरकारने स्पष्ट …

Read More »

राम मंदिरासाठी 250 शिल्पकारांची गरज

अयोध्या : वृत्तसंस्था रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी …

Read More »

प्रवासी

एका कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये जाण्याचा योग आला. देशातील मागासलेल्या बिहार राज्याचे विभाजन करून झारखंडची निर्मिती करण्यात आली. राजधानी रांचीमध्ये नवीन विधान भवन, मंत्रालय आणि शहराची उभारणी सुरू आहे. शहराच्या भोवती रिंग रोड आहे. आपल्या सारखाच पाऊस असूनही रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत. रांची शहारामध्ये  शेअर रिक्षा जास्त चालतात. त्यांची हद्द ठरलेली  असते. …

Read More »

महाराष्ट्रात होणार थंडीचे आगमन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. सद्यस्थितीत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लांबलेल्या पावसामुळे सुमारे पाच महिन्यांनंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याची चिन्हे आहेत. जूननंतर पाच महिन्यांत काही …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून तलवारबाज विद्यार्थ्यांचे कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे रविवारी (दि. 10) अभिनंदन केले. हरियाणा येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील तलवारबाजी स्पर्धा चाचणी …

Read More »

आनंदोत्सव पनवेल : अयोध्येतील जमीन ही रामलल्लाची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. त्यामुळे विरुपाक्ष मंदिरात दिवे लावून व आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

भिंगार येथे मुलांना टी-शर्ट वाटप भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष जेठू पाटील यांच्या माध्यमातून भिंगार गावातील मुलांसाठी टी-शर्टचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा नेते योगेश लहाने, भिंगारचे सरपंच …

Read More »

नवीन पनवेलमध्ये कराटे चॅम्पियनशिप शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात फस्ट कराटे फीस्ट चॅम्पियनशिप पनवेल 2019 ही स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी प्रेसिडेंट अतुल बोरा, सेक्रेटरी शैलेश …

Read More »

खारघर ओवे पेठमध्ये क्रिकेट स्पर्धा खारघर ओवे पेठ येथे आरसीसी पेठ चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेश जोशी यांनी केले आहे. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. भाजपचे पनवेल तालुका प्रमुख संघटक प्रभाकर जोशी, चिटणीस जयदास तेलवणे, युवा उपाध्यक्ष गणेश जोशी, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, …

Read More »