Breaking News

Monthly Archives: November 2019

जमिनीची विक्री; आठ जणांवर गुन्हा

महाड : प्रतिनिधी न्यायालयाने कोणताही व्यवहार करण्यास मनाई केलेल्या व जप्त केलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी महाडमधील आठ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील व्यापारी इकबाल कासकर यांनी तक्रार दाखल केली आहे. महाड तालुक्यात जमिनीचे अनेक बनावट व्यवहार उघड होत असून, यामध्ये आणखी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राम मंदिराचे भूमिपूजन?

नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी निकाल देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असून, ती हिंदूंना देण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या निकालानंतर आता राम मंदिर उभारले जाणार आहे. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रामजन्मभूमीची …

Read More »

गरूड ध्वज आणण्यासाठी ग्रामस्थ ढाक डोंगरावर

कर्जत ः प्रतिनिधी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून तेथील पुजारी मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, किरवलीचे सचिव दिलीप बडेकर, उपसरपंच बिपीन बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजू बडेकर, प्रदीप मोरे, गणेश ठोंबरे, नरेंद्र …

Read More »

गटारात जनावरे पडण्याच्या घटना सुरूच

कर्जत पालिका प्रशासनाकडे झाकणे बसविण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटची मोठी गटारे बांधण्यात आली. यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आली नसल्याने या उघड्या गटारांत जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे …

Read More »

खालापुरात एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी

खालापूर ः प्रतिनिधी सावरोली-खारपाङा मार्गावर धामणीनजीक एटीएम मशिन फोङण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंङियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य असल्याचे हेरून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धारदार …

Read More »

कर्जतमध्ये दुकान फोडले

सव्वा लाखाचा ऐवज चोरला कर्जत ः प्रतिनिधी मागील वर्षभरापासून कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात चोर्‍या, घरफोड्या होत असून शनिवारी पुन्हा एकदा कर्जत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भरवस्तीतील आशापुरा मोबाइल आणि घड्याळ विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडून  मोबाइल, मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 30 हजार पाचशे रुपयांचा ऐवज …

Read More »

‘ये है मुंबई मेरी जान’

राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती कर्जत ः प्रतिनिधी मुंबईबरोबरचे आपले नाते जिव्हाळ्याने जपलेल्या स्वर्गीय सरदार कुलवंतसिंग कोहली यांनी कथन केलेल्या आणि प्रा. नितीन आरेकर यांनी शब्दांकित केलेल्या तसेच राजहंस प्रकाशनाच्या ’ये है मुंबई मेरी जान’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या ताज महल हॉटेलमधील …

Read More »

कबड्डीत जेएसएम कॉलेज विजेते

अलिबाग : मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन झोन चार कबड्डी स्पर्धेत अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. ‘जेएसएम’च्या संघाने 13 वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घातली आहे.  पनवेल येथे झालेल्या या स्पर्धेत रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या 48 महाविद्यालयांतील संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीत जेएसएम कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विजेतेपदावर आपले नाव …

Read More »

पृथ्वी शॉ पुनरागमनासाठी सज्ज

मुंबई : प्रतिनिधी सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली होती. ’माझी दुसरी इनिंग ही 2.0 असेल’ अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. 20व्या जन्मदिनी त्याने सराव करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचे …

Read More »

इंग्लंड वि. न्यूझीलंड : पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार

ऑकलंड : वृत्तसंस्था इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. 10) पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगला, ज्याने वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून दिली. पावसामुळे खोळंबा झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 3-2ने मात केली. पावसामुळे हा सामना 11 षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने …

Read More »