Breaking News

Monthly Archives: November 2019

जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः घोट (ता. पनवेल) हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. नामफलक अनावरण सोहळ्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष …

Read More »

खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा

सेक्टर 13मध्ये भरणार रोजबाजार; महापालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा वसाहतीत ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत होते त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे हा भूखंड मोकळा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या, …

Read More »

मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019

Read More »

योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

पनवेल : वार्ताहर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच योगदिन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले व इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेद व आरोग्य सेवा केंद्राचे प्रशिक्षक सूर्यकांत फडके उपस्थित होते. या वेळी विपुल ठक्कर, संगीता देशमुख, सुप्रिया सुबवेकर, नीता मराठे यांनी योगाचे …

Read More »

जवान संतोष ठाकूर यांचा आज सेवापूर्ती सत्कार

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र व वीर जवान संतोष नामदेव ठाकूर हे 20 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त ग्रामस्थांकडून त्यांची रविवारी (दि. 10) भव्य मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. देशसेवेत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 20 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर जवान संतोष ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये 200 हेक्टर भातपिकाचे नुकसान

सर्वेक्षणाला सुरुवात पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागांत भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकार्‍यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात जवळपास 200 हेक्टर पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी …

Read More »

फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव : महमदुल्ला

राजकोट : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने दुसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यातील पराभवासाठी फलंदाज दोषी असल्याचे म्हटले आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांच्या हाराकिरीमुळे बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, असे महमदुल्लाने सांगितले. बांगलादेशच्या फलंदाजीबद्दल महमदुल्लाने सांगितले की, आम्हाला आमच्या फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, पण फलंदाजीतील काही कमकुवत बाजूंवर अद्यापही मेहनत …

Read More »

मुश्ताक अली क्रिकेट करंडक; महाराष्ट्राचा निसटता विजय

मुंबई : प्रतिनिधी गत उपविजेत्या महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आठ धावांनी निसटता विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने 15 षटकांत जेमतेम 6 बाद 104 धावांपर्यंत मजल मारली. अझिम काझी …

Read More »

नेमबाज चिंकीला ऑलिम्पिक तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करीत भारतासाठी ऑलिम्पिकची 11वी जागा निश्चित केली. चिंकीला पदकाला गवसणी घालता आली नसली तरी तिने आपल्या कारकिर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम 588 गुण मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच …

Read More »

भारताला हॉकी वर्ल्ड कपचे यजमानपद

सलग दुसर्‍यांदा बहुमान नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले आहे. त्यामुळे भारतात सलग दुसर्‍यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आता भारतात 13 ते 29 जानेवारी रोजी होईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने (एफआयएच) कळविले आहे. त्याचबरोबर …

Read More »